नागपूर महापालिकेतील सत्तापक्षनेते संदीप जोशी नागपूरचे नवे महापौर होणार आहेत. भाजपकडून त्यांनी सोमवारी महापौरपदाचे उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. जोशी हे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून त्यांनी महापालिकेच्या विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. Read More
कुछ तो नया है..! या शब्दाची धूम आता वर्षभर राहणार आहे. महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून काही तरी नवीन जन्माला येतेय. तरुणाईसाठी स्पेशल आणि नागरिकांसाठीही काही तरी नवे, काही तरी चांगले बघायला मिळणार आहे. पण हे नवे काय, याची प्रचंड उत्सुकता नागपूर ...
नगरसेवकांना आयुक्त भेटीसाठी वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. ही भूमिका योग्य नाही. आयुक्तांनी त्यांना भेटीसाठी वेळ देणे आवश्यक आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी शनिवारी दिली. ...
नाल्यातील दूषित पाण्यावर प्रक्रिया करुन निजंर्तुक झालेल्या पाण्याचा वापर बगिच्यात करण्यासाठी महापालिका मुख्यालय परिसरात लावण्यात आलेल्या सांडपाणी प्रक्रिया संयंत्राचे लोकार्पण महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते गणतंत्र दिनी करण्यात आले. ...
स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या माध्यमातून नागपूर शहर तर स्मार्ट होत आहे, सोबतच स्वच्छतेबाबतही मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. लोकसहभागातून शहर स्वच्छतेकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन महापौर संदीप जोशी यांनी रविवारी केले. ...
महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील गुंतागुंत उलगडून काढण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी मुंबईतील प्रोफेशन सायबर तज्ज्ञांची चमू नागपुरात बोलवून घेतली आहे. ...
उपमहापौर मनीषा कोठे यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने गिट्टीखदान शाळा व एकात्मतानगर शाळेतील पाच शिक्षकांना नुकतेच निलबित के ले होते. या शिक्षकांचे निलंबन १५ जानेवारीपर्यंत मागे घेण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी मंगळवारी दिले. ...