तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून ८०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील डिग्रस (ता़ परळी) येथील सरपंचास पाथरी पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे़ या प्रकरणात १७ लाख रुपयांच्या वाळू चोरीच ...
बेकायदा वाळूची चोरटी वाहतूक करत असताना सातारा तालुका पोलिसांनी तीन ट्रक पकडले असून, त्यांच्याकडून बारा ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी तिघांवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना ...
जिल्ह्यातील वाळू घाटांची निवड करून हे घाट लिलाव प्रक्रियेत ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर घाट प्रस्तावित करण्याचे अधिकार आता तालुकास्तरीय समितीला देण्यात आल्याने तालुका समित्यांच्या अधिकारात वाढ झाली आहे़ ...
शहराच्या आजूबाजुला आणि वर्धा नदीकाठावरील काही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करण्यात येत आहे. हा सर्व प्रकार महसूल विभागाला माहिती आहे. काहींनी सरकारी व मालकीच्या जमिनीत खोदकाम करून मुरुम काढणे सुरु केले आहे. ...
पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तिघा वाळूतस्करांवर एमपीडीएतंर्गत कारवाई केली आहे़ आदेश निघताच या तिघांना पोलिसांनी स्थानबद्ध करत त्यांची नाशिक कारागृहात रवानगी केली आहे़ ...
माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांनी गुरुवारी पहाटे शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावरील वावरहिरे येथे सापळा लावून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. त्याबरोबर सहा ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळू तस्करांचे ...