विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी गुंतले असल्याचे बघून चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु होती. त्यानंतर आलेल्या दिवाळीमध्ये बहुतांश कर्मचारी, अधिकारी सुटीवर गेले. याचाच फायदा घेत रेती तस्करांनी अक्षरश: धुमाकुळ सुरू केला होत ...
घरकुलाच्या बांधकामासाठी शासन मोजके रुपये देते, त्यात त्यांना जास्त पैशाने रेती विकत घ्यावी लागत असल्याने बांधकाम खर्चात वाढ होत असल्याने लाभार्थी अडचणीत आले आहे. कवलेवाडा, घाटकुरोडा येथील रेतीघाटावरुन रेतीची ट्रकने वाहतूक होत असल्याने परिसरातील रस्ते ...
हिवरा(कावरे) येथील वाळूघाटाचा दुसऱ्या टप्प्यात लिलाव झाला होता. त्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली तर गुंजखेडा या घाटाचा यावर्षी लिलावच झालेला नव्हता. तरिही हिवरा (कावरे) वाळूघाटातून रात्रीच्या सुमारास अवैधरीत्या वाळू उपसा सुरू होता. त्यामुळे तहसीलदा ...
नैसर्गिक वाळूची मर्यादा आणि सुरू असलेली बांधकामे यांच्यातील व्यस्त प्रमाण लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केल्या जाणाऱ्या बांधकामांमध्ये २० टक्के कृत्रिम वाळू वापरण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक बांधकामे रखडली आहेत ...
सटाणा तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्यातरी वाळू तस्करी मात्र थांबेना अशी परिस्थिती तालुक्यात आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी स्वत: तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी ‘‘जागते रहो’’ अभिनव मोहीम हाती घेतली असून, पहिल्याच रात्री वाळूची चोरटी ...