मागील वर्षी सदर रेती घाट मूल येथील रेती कंत्राटदार हसन वाढई यांना मिळाला होता. नदी पात्रातून रेती काढण्याची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपली होती. वाढई यांनी काही रेती नदीजवळ साठा करून ठेवली होती. साठा करून ठेवलेल्या रेतीची वाहतूक करण्यासाठी त्यांनी टीपी ...
सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात दोन नद्यांचा संगम असल्याने मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यावर वायगाव, वर्धा, देवळी, सालोड व सावंगी येथील वाळू चोरट्यांची वक्रदृष्टी पडल्याने त्यांनी पात्राला पोखरणे सुरु केले आहे. नदीपात्रातून शेतशिवारात जाणा ...
तालुक्यातील कान्हेगाव शिवारात नदीपात्रातील वाळू उत्खनन करण्यासाठी वापरले जाणारे तराफे जिल्हधिकारी पी़ शिवशंकर यांनी २७ नोव्हेंबर रोजी जप्त करून जाळून नष्ट केले़ ...
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह महसूल पथकावर वाळू तस्करांनी डंपर घालण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार मंगळवारी रात्री पावणेबारा वाजण्याच्या दरम्यान ढवळपुरी शिवारात घडला. याप्रकरणी तहसीलदार देवरे यांनी स्वत: पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...
भंडारा जिल्ह्यात वैनगंगेसह विविध घाटांवर मोठ्या प्रमाणात उच्चदर्जाची रेती उपलब्ध आहे. या रेतीला विदर्भासह मध्यप्रदेशातही मोठी मागणी आहे. त्यामुळे अनेक व्यवसायीक यात उतरले आहेत. अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज घेऊन वाहने विकत घेऊन रेती वाहतुकीचा व्यवसाय स ...
अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या तस्करांना मदत केल्याप्रकरणी सव्वाशे जणांविरूध्द महसूल प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली आहे. विशेषत: सातबारा नावे असलेल्या महिलांविरूध्दही तक्रार देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
पर्यावरणाला धोका पोहचू नये, भूजलावरही विपरित परिणाम होऊ नये, यासह शासकीय मालमत्तेची हानी टाळता यावी याकरिता जलधोरण तयार करण्यात आले. या जलधोरणात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे घरकुल बांधणे आणि शासकीय योजनांसाठी रेती राखीव ठेवणे यासोबत घराच्या बांधकाम ...