याबाबत तलाठी अंकुश लक्ष्मण घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तलाठी अंकुश घोरपडे व कोतवाल बक्शुद्दीन भालदार हे गावातील रामोशी वस्तीवरून जात असताना गट नंबर ७०१ मध्ये मुरूम उत्खनन सुरू असल्याचे दि ...
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी वाळू पट्टयात अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या माफियांचे चांगल्याच मुसक्या आवळल्या होत्या. ते असेपर्यंत गोदावरीचे वाळू पात्र स्थिर होते. ...
पवनी तालुक्यातील जुनोना, कोदुर्ली व अन्य रेती घाटांमधून रेतीची वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे ज्या ट्रॅक्टरमधून रेतीची चोरटी वाहतूक सुरू आहे, त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नंबर नाही. कालही कोदुर्ली घाटावर महसूल प्रशासनाने पाच ट्रॅक्टर पकडले. त् ...
कणकवली तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़. कणकवली पोलिसांनी गस्तीदरम्यान तपासणी करीत असताना दोन वाहनांना पकडले होते़. ...
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय व गौणखनिज अधिकारी आनंद पाटील यांची बदली होताच इतर यंत्रणेच्या जोरावर अवैध वाळू वाहतूकीचा रात्रीचा खेळ पुन्हा सुरु झाल्याची माहिती आहे. ...
आर्वी तालुक्यात प्रशासन व महसूल विभागांच्या अधिकार कार्यक्षेत्रात मागील वर्षांपासून वर्धा नदीपात्रात अवैध वाळूउपसा व वाहतूक सुरू आहे. यामुळे महसूल विभाग व अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या अवैध वाहतुकीमुळे शिवारातील पांदण र ...
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर शहरानजीक असलेल्या नहरवाडी गावच्या हद्दीतील कृष्णा नदीपात्रात वाळू चोरट्यांकडून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारभावानुसार सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सुमारे तीन ब्रासपेक्षा जास्त वाळू जप्त ...