प्रतापपूर गावातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणा-या टेम्पोवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करीत टेम्पोसह वाळू तस्कर पळून गेले. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
गडचिरोली शहरात मोठय़ा प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. मात्र रेती घाटांचे लिलाव झाले नसल्यामुळे रेतीचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा गैरफायदा रेती तस्करांनी घेण्यास सुरूवात केली आहे. गडचिरोली शहरापासून चार किमी अंतरावर कठाणी नदी आहे. या नदीच्या मेंढा (बोदल ...
पर्यावरणाचा समतोल व स्थायी विकास साधून वाळू घाट लिलावाच्या प्रक्रियेत लोकांना अधिकतम प्रमाणात सहभागी करुन घेणे, वाळू उत्खननाचा पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याच्या हिताचे रक्षण करतानाच वाळूघाट लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणून शासनाच्या महसूलात वाढ करण्यासाठ ...
मोहाडी तालुक्यात वैनगंगा नदीतिरावर रेतीचे प्रसिद्ध घाट आहेत. तालुक्यातील रेतीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता फेब्रुवारी महिना जवळपास उलटून गेला तरी अद्याप शासकीय स्तरावर लिलावाची कारवाई सुरु झाली नाही. साधारणत: दीड महिन्यांचा कालावधी आणखी लागण्याची ...
जप्त केलेला ३० ब्रास वाळूसाठा तळेगाव (श्या.पं.) ग्रामपंचायतचे प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांच्याकडे सुपूर्तनाम्यावर सोपविण्यात आला होता. मात्र, त्याच रात्री ३० ब्रास वाळूसाठा अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत प्रभारी ग्रामसेवक अमोल उदखेडे यांनी ...