लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

तेरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा; पाच कढईसह इतर साहित्य जप्त - Marathi News | Sand extraction from Terna riverbed; Five pots and other materials seized | Latest latur News at Lokmat.com

लातुर :तेरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा; पाच कढईसह इतर साहित्य जप्त

औराद शहाजानी पाेलिस ठाण्यात सहा जणांविराेधात गुन्हा... ...

अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा : सहपालकमंत्री - Marathi News | Investigate and submit report on illegal sand mining case | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा : सहपालकमंत्री

Gadchiroli : २३५ कोटींचा दंड यापूर्वी अवैध मुरूम उत्खननाला झाला होता ...

महसूलची कडक कारवाई! अंबडमध्ये तब्बल ५३ वाळू माफियांवर गुन्हे, मालमत्तावर बोजा - Marathi News | Strict action by revenue! Crimes against 53 sand mafias in Ambad, encumbrance on property | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महसूलची कडक कारवाई! अंबडमध्ये तब्बल ५३ वाळू माफियांवर गुन्हे, मालमत्तावर बोजा

अंबड महसूल प्रशासनाचा दणका ...

Jalana: 'महसूल पथक आले रे!'; वाळू माफिया पळाले, पण त्यांना 'लोकेशन' देणारे चौघे सापडले - Marathi News | Jalana: 'The revenue team has arrived!'; Four arrested for giving 'location' to sand mafia in Ambad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: 'महसूल पथक आले रे!'; वाळू माफिया पळाले, पण त्यांना 'लोकेशन' देणारे चौघे सापडले

गोंदी ते सिद्धेश्वर फाटा गोदावरी पात्रात अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला ...

महसूल पथकास धक्काबुकी करून वाळू माफियांनी टिप्पर पळवले; दोघांना सहा महिने कारावास - Marathi News | Sand tipper snatched by revenue team; two sentenced to six months in prison | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महसूल पथकास धक्काबुकी करून वाळू माफियांनी टिप्पर पळवले; दोघांना सहा महिने कारावास

परभणी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला निकाल ...

बीडमध्ये हवालदाराचा कारनामा; आधी लाच घेताना पकडला, आता वाळू माफियाला पळवून लावले - Marathi News | Constable's exploits in Beed; First caught taking bribe, now he has run away the sand mafia | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये हवालदाराचा कारनामा; आधी लाच घेताना पकडला, आता वाळू माफियाला पळवून लावले

पिंपळनेर पोलिस ठाण्यातील प्रकाराने पोलिस दलात खळबळ ...

गोदावरी पात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर अंबड महसूल पथकाची पहाटे धाड; ६ हायवा जप्त - Marathi News | Ambad Revenue Team raids illegal sand transportation in Godavari basin; 6 trucks seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :गोदावरी पात्रातील अवैध वाळू वाहतुकीवर अंबड महसूल पथकाची पहाटे धाड; ६ हायवा जप्त

तहसीलदार विजय चव्हाण यांच्या पथकाची पहाटे 3 वाजता कारवाई ...

दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा रात्रीतून फुपाटा; वाळूच्या हेवीलोड हायवांचा प्रताप - Marathi News | The road constructed during the day, is destroyed by sand Hayva at night | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा रात्रीतून फुपाटा; वाळूच्या हेवीलोड हायवांचा प्रताप

दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर रात्री वाळूच्या हायवांच्या दणदणाटाने सकाळपर्यंत रस्त्याचा फुपाटा उडतो, साडेपाच कोटींच्या रस्त्याचे काम ठप्प ...