श्रीगोंदा : श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदिप पवार यांचे भरारी पथकाने म्हसे शिवारातील घोड नदी पात्रात शनिवारी भल्या पहाटे छापा टाकून वाळूची तस्करी करणाऱ्या ४० लाख किंमतीच्या चार बोटी जिलेटीनचा स्फोट करून उध्वस्त केल्या आणि दहा लाखाचा एक ट्रक जप्त केला आह ...
मागील महिन्यापासून महसूल विभागाने शेकडाे ब्रास रेती जप्त केली. लाखाे रुपयांचा दंड आकारला. अवैध वाहतूक करणारी वाहणे जप्त करून गुन्हा दाखल केला. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे रेती मिळेनाशी झाली. परिणामी शहरातील शासकीय व खासगी बांधकामे ठप्प पडली आह ...
जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील २१६ रेतीघाट उपशाकरिता प्रस्तावित केले होते. त्यापैकी १०७ घाटांना मंजुरी देण्यात आली आहे. १०९ घाटांची परवानगी नाकारली आहे. या १०७ पैकी ९६ रेतीघाटांच्या लिलावाकरिता खनिकर्म संचालनालयाने मान्यता दिली. त्यापैकी केवळ १७ रेतीघाट ...
विशाल पात्र असलेल्या वैनगंगा नदीसह चुलबंद, बावनथडी, सुर आदी नद्या आहेत. या नद्यातील रेतीवर आता जिल्ह्यातीलच नव्हे, विदर्भ आणि मध्यप्रदेशातील तस्करांचा डाेळा आहे. दशकभरापूर्वी जिल्ह्यात ९० पेक्षा अधिक घाट हाेते. मात्र गाेसे प्रकल्पाच्या निर्मितीनंतर ब ...
गोंदिया जिल्ह्यात २७ रेती घाट आहे. या २७ रेती घाटांच्या लिलावातून जिल्हा प्रशासनाला मागील वर्षी २५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता. दरवर्षी मार्च महिन्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण केली जात होती. रेती घाटांचे लिलाव करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मं ...