यवतमाळचे एसडीओ व बाभूळगावच्या तहसीलदारांना भनकही लागू न देता पुसदच्या एसडीओंनी वाटखेड रेती घाटावर मध्यरात्री भली मोठी धाड यशस्वी केली. त्यात ३७ वाहने व रेती जप्त करण्यात आली. ...
गोदावरी नदीत जायकवाडी धरणातील पाणी सोडण्यात आल्याने कानसुर पात्रातील वाळू तारुगव्हाण येथील पात्रात वाहून गेली. मात्र, तारुगव्हान पात्रातील वाळूचा ठेकेदाराने आधीच उपसा केल्याने या वाळूचा उपसा करण्यात कानसूर ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ...
महसूलच्या पथकाने तालुक्यात केलेल्या कारवाईत दोन दिवसांमध्ये चार वाळूसाठे जप्त केले आहेत़ जप्त केलेली १६० ब्रास वाळू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जमा करण्यात आली़ ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नियम व कायदे वेशीला टांगून रेती घाटांचा लिलाव करण्याच्या अवैध पद्धतीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी वरिष्ठ अधिव ...
अंबड, घनसावंगी तालुक्यासह जिल्ह्यातील इतर नद्या, नाल्यांमधील वाळूचा अवैध उपसा सर्रासपणे होत आहे. त्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे विविध पदाधिकारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे गुंतले असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते देवानंद चित्राल यांनी या विरोधात ए ...
अवैध वाळू साठ्यावर कारवाई करण्यास गेलेल्या पथकाला वाळू माफियांनी कोंडून धक्काबुक्की केल्याची घटना शनिवारी दुपारी बीड तालुक्यातील औरंगपूर येथे घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी फरार आहेत. ...
सिल्लेवाडा (ता. सावनेर) शिवारातून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या पात्रात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली. तो मृतदेह रेतीघाट सुपरवायझरचा असून, त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. ...