तालुक्यातील ग्राम पिपरटोला येथील वाघ नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेती चोरी केली जात आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराकडे तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याने रेतीमाफीयांनी मोठ्या प्रमाणात रेती चोरुन नेली आहे. तर ३०० ब्रास रेत ...
बीड जिल्ह्यातील १४ पैकी चार वाळू घाटांचे लिलाव झाले असून यातून शासनाचा महसूल ६८ लाख ३६ रुपयांनी वाढणार आहे. तर दहा वाळू घाटांच्या लिलावात कोणीच भाग घेतला नसल्याने या घाटांची सरकारी किंमत २५ टक्क्यांनी कमी करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. ...
जिल्हा प्रशासनाच्या हद्दीतील वाळूपट्ट्यांतून सरत्या वर्षात तिसऱ्यांदा लिलाव करण्याची वेळ आली आहे. वाळूपट्ट्याच्या लिलावातून सरकारला ६० कोटींचा महसूल जातो. या वर्षातील महसूल पूर्णत: बुडाला असून, तेवढ्या महसुलाच्या तुलनेत वाळूची तस्करी झाल्याची शक्यता ...
बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणारे ६ डंपर खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनाने आणि तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाचे मंडल अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने पकडून ते महाडनाका येथील मैदानावर ठेवले होते. ...
शासनाचे महसूल प्राप्त करण्याचे अनेक साधने आहेत. त्या महसुलाच्या माध्यमातून शासन हा जनसामान्यांच्या उद्धाराकरिता विकास योजना आखत असतो. तशाच प्रकारचा महसूल रेती घाटाच्या माध्यमातून शासनाला प्राप्त होतो. ...
सरंबळ-बागवाडी येथील कर्ली नदीपात्राच्या किनारी वाळू व्यावसायिक व ग्रामस्थ यांच्यामध्ये झालेल्या तुंबळ हाणामारी प्रकरणी दोन्ही गटांच्या मिळून १० जणांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापैकी ७ ग्रामस्थांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. ...
सरंबळ-बागवाडीच्या नदीकिनारी अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाळू वाहतूक कशाप्रकारे केली जाते. हे प्रभारी तहसीलदार टी. एच्. मठकर यांना दाखविण्यासाठी गेलेल्या बागवाडीच्या ग्रामस्थांच्या अंगावर वाळू व्यावसायिक धावून आले. हा प्रकार पोलीस आणि महसूल विभागाच्या अधि ...