महापालिकेतून दिले जाणारे बांधकाम परवाने १ आॅगस्टपासून आॅनलाईन होणार असून या प्रणालीसाठी शासनाने आॅनलाईन पद्धतीने बांधकाम परवाना देण्यासाठी एक पोर्टलही तयार केले आहे. निवृत्त नगररचनाकार श्रीकांत कुलकर्णी यांची या प्रकल्पावर मार्गदर्शक म्हणून नियुक्ती ...
वाहतूक परवाना नसताना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून १ लाख १२ हजार ९०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सदर कारवाई देसाईगंजच्या तहसीलदारांनी मंगळवारी केली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेप्रमाणेच इतर योजनांच्या माध्यमातून घरकुलांची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर आहेत. मात्र, वाळूअभावी कामे रखडल्याची तक्रार गटविकास अधिकाऱ्यामार्फत केली जात होती. यासंबंधी बीडओंनी मागणी केल्यास घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून दिली जाणार ...
अवजड वाहनांच्या रहदारीमुळे तालुक्यातील खळी पाटी येथुन खळी, गौंडगाव, मैराळसावंगी, धारासुरकडे जाणारे रस्ते खराब झाली आहेत. यामुळे या मार्गावरील बस वाहतुक बंद आहे. ...
ज्या पद्धतीने वाळूचे उत्खनन सुरू आहे आणि नद्यांचे स्रोत आटत चालले आहे. हे असेच सुरू राहिले तर पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिीक बंदीप्रमाणे वाळू उपसावरही बंदीचाही निर्णय घ्यावा लागेल, शासन यादिशेने विचार करीत आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्य सरकार मल ...
अंबड तालुक्यातील वाळकेश्वर गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू तस्करांविरूध्द कारवाई करण्यासाठी शनिवारी गेलेल्या पथकाला ३७ जणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत नायब तहसीलदाराला लाथा-बुक्याने मारहाण केली. ...