तालुक्यातील कुंभारी आणि वांगी येथील वाळू धक्क्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून तेथे अधिकृतपणे वाळू उपसा सुरु होण्यापुर्वीच मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरुअसल्याचे पहावयास मिळत आहे. ...
तालुक्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव न झाल्याने सध्या रेतीला सोन्याचे भाव आले आहे. याचा फायदा घेण्यासाठी रेती तस्कर चोरट्या मार्गाने चढ्या दरात रेती विकत आहे. त्यामुळे सध्या रेती तस्करांची चांदी असल्याचे दिसून येत आहे. ...
तालुक्यात डिग्रस बंधाऱ्याचे पाणी सोडल्याने गोदावरीचे पात्र जागोजाग कोरडे पडले आहे. याचा फायदा घेत वाळू चोर सक्रीय झाले आहेत. रात्रभर गोदावरीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल विभागाच्या पथकाला हुलकावणी देत वाळूची चोरट ...
गोदावरी नदीपात्रातून अवैधपणे उत्खनन करुन चोरट्या मार्गाने वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा आणि दोन ट्रॅक्टर गोंदी पोलिसांनी बुधवारी पहाटे सापळा लावून पकडले. ...
परिसरात व इतर अनेक ठिकाणी बांधकाम सुरु आहेत. रेती मिळत नसतानाही अनेक ठिकाणची बांधकामे कशी होतात, हे कळायला मार्ग नाही. या प्रकाराकडे महसूल विभागाचे अजिबात लक्ष नाही की, या प्रकाराला महसूल विभागाचाच आर्शिवाद आहे हे एक कोडेच आहे. ...
बिलोली तालुक्यातील सगरोळी परिसरातील माचनूर, गंजगाव, कार्ला (बु.), येसगी, बोळेगाव, सगरोळी येथील मांजरा नदीपात्रातील घाटातून रेती उत्खननाची परवानगी दिली आहे़ त्यामुळे बिलोलीसह अनेक गावांचा पाणीपुरवठा धोक्यात आला आहे़ ...
जिल्ह्यातील १० वाळूघाटांचे लिलाव पूर्ण झाले असून या घाटांवर आता अधिकृत वाळू उपसा होणार असल्याने बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. लवकरच या वाळूघाटांमधून वाळू उपशाला सुरुवात होईल. ...