अकोला : वाळूची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक व एक टॅÑक्टर पकडून दोन्ही वाहन मालकांना ३ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री केली. ...
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर मागील महिन्यात जिल्ह्यातील आठ घाटांचा लिलाव करण्यात आला. या आठ घाटांपैकी सर्वाधिक बोली आष्टी तालुक्यातील धोची या घाटाची लागली असून हा वाळू घाट २ कोटी ३५ लाख ५० हजार रुपयात आरपीपी इंफ्रा.प्रोजेक्टस लिमिटेडने घेतला आहे. ...
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर, दोन ट्रॅली तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या पथकाने पकडले आहेत. २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रेल्वे पुलाखालील धारखेड, झोला शिवारात ही कारवाई करण्यात आली. ...
वैनगंगा नदी खोऱ्यात असणाºया चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असून, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे. ...