जिल्ह्यातील रेतीघाटाच्या लिलावाला उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात आली असून आता लिलाव झालेल्या घाटातून रेती उत्खननाला परवानगी देण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन जिल्हा खनिकर्म विभाग व तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने कारवाई करीत ७० साठ्यावरुन ५ हजार २०० ब्रास वाळू जप्त केली. अंदाजाने जप्तीत दाखविलेला व प्रत्यक्ष वाळूसाठा यात तफावत आहे. याचाच फायदा उचलत वाळू माफियांनी चंदेरी अंधारात ...
गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन करून वाळू वाहतूक करणारा एक टिप्पर आणि एक दुचाकी ४ जून रोजी रावराजूर गोदावरी नदीपात्र परिसरात ड्रोन कॅमेºयात कैद झाल्याने टिप्पर चालक, मालक व दुचाकी चालकाविरूद्ध ११ जून रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दा ...
तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून नदी काठावरील गावात साठा करण्यात आलेला आहे. या वाळू साठ्यावर ७ जून रोजी महसूल विभागाच्या पथकाने दिवसभर धाडी टाकून शेकडो ब्रास वाळू जप्त केली आहे. त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे ...
जिल्ह्यातील लिलाव झालेल्या २९ रेती घाटांमधून रेती उत्खनन व वाहतुकीवर दिलेला स्थगनादेश उच्च न्यायालयाच्या आदेशाने उठविण्यात आला आहे. त्यामुळे या रेती घाटांमधून आता उत्खनन व वाहतूक सुरू होणार असून या आदेशाने जिल्हाभरातील खासगी व शासकीय बांधकामांचा मार् ...