समुद्रपूर तालुक्यातील शिवणी आणि हिंगणघाट तालुक्यातील धोची हे दोन्ही वाळू घाट वादाच्या भोवऱ्यात सापडले. शिवणी येथे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकावर पिस्टल रोखल्याच्या कारणावरुन तो घाट तत्काळ रद्द केला. पण, धोची घाटावर चाकूहल्ला झाल्यानंतरही घाट रद्दची ...
रेतीघाट लिलाव नसलेल्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरीने उचल सर्रास सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्याकरिता मोक्का कायदा लावण्याचे आ ...
तालुक्यात ठिकठिकाणी रेतीचे अवैध साठे करण्यात आले. ढाणकी रस्त्यालगतच्या वेअर हाऊसजवळ हजारो ब्रास रेतीचा अवैध साठा निर्माण झाला. या साठ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी येथील तहसीलसमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे. ...
जिल्हा भरारी पथकाने फुलमोगरा येथील पेट्रोल पंपाजवळ विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने हा ट्रक जवाहर नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली. ...
वाळुची तस्करी करीत असताना महसूल आणि पोलीस प्रशासनावर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळीतील टोळी प्रमुखासह सात जणांना परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले असून, या वाळूमाफियांना हद्दपार करण्यात आले आहे़ ...