रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने जिल्ह्यात रेतीचे दर गगनाला भिडले आहेत. घाटांचा लिलाव न झाल्याचा फायदा रेती तस्कर पुरेपूर घेत आहे. लिलाव न झालेल्या घाटांवरूनच सध्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. रेती तस्करांनी रेती घाट अक्षरक्ष: पोखरुन टा ...
दरम्यान, सेंटर फाॅर अवेअरनेसचे संचालक प्रा.डाॅ.प्रदीप राऊत यांनी रेती वाहतुकीच्या वाहनांमुळे झालेली दैना जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली आहे. रेतीपोटी पहिल्या तीन वर्षांतून मिळणारी १०० टक्के राॅयल्टी उच्च वहनक्षमतेचे मार्ग तयार करण्याचे आश्वासन आणि तत्काळ ...
पोंभूर्णा तालुक्यात वाळू तस्करांचा मोठा सुळसुळाट चालू आहे. वाळू तस्कर संबंधित विभागाला न जुमानता दिवसाढवळ्या अवैधरीत्या वाळूची तस्करी करीत आहेत. वढकुली नाल्यातून अवैधरीत्या वाळूचोरी करून वाहतूक करताना एमएच ३४ बीजी २३१५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचे चाल ...
जिल्ह्यातील २७ रेती घाटांपैकी १६ रेती घाटांचे लिलाव पर्यावरण विभागाने मंजुरी न दिल्याने झाले नाही. मात्र, यानंतरही या रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. जिल्ह्यात सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे. घाटांचे लिलाव झाले नसतान ...
चांदूर रेल्वेचे तहसीलदार राजेंद्र इंगळे व तळेगाव दशासरचे ठाणेदार अजय आकरे यांच्या मार्गदर्शनात गोपनीय माहितीवरून चांदूर रेल्वे तालुक्यातील झिबला येथील बेंबळा नदी धरणावर छापा टाकला असता, अवैध वाळू उपसा मिळून आला. घटनास्थळावरून दोन लाख रुपयांचे अंदाजे ...
रेती चोरांवर जरब बसविण्यासाठी मोहाडीच्या महसूल अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी धाडी टाकल्या. नंतर मात्र परिस्थिती पूर्ववत होत आली. या धाडी नुसत्या दबदबा निर्माण करण्यासाठी की आणखी कोणत्या हेतूने घातल्या याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. ...