लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाळू

वाळू

Sand, Latest Marathi News

राज्यात ५०० वाळू साठे उपलब्ध, तुटवडा लवकरच संपणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | 500 sand reserves available in the state, shortage will end soon; Revenue Minister Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात ५०० वाळू साठे उपलब्ध, तुटवडा लवकरच संपणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Nagpur : सरकारने ‘एम-सॅंड पॉलिसी’द्वारे कृत्रिम वाळू निर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५० एम-सॅंड क्रशर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. ...

निलंबित वनरक्षकाला राजकीय वरदहस्त ? शासकीय कार्यात अडथळा आणल्याचे प्रकरण - Marathi News | Political favour to suspended forest guard? Case of obstruction of government work | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निलंबित वनरक्षकाला राजकीय वरदहस्त ? शासकीय कार्यात अडथळा आणल्याचे प्रकरण

Bhandara : साकोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गस्तीवर असताना त्याना रेतीने भरलेला दहा चाकी टिप्पर दिसला. त्यांनी ताबडतोब पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. ...

वाळू तस्करीचा मास्टरमाइंड कोण; मोर्शी, वरूड तहसीलदारांची चुप्पी का? - Marathi News | Who is the mastermind of sand smuggling; Why are Morshi, Warud tehsildars silent? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वाळू तस्करीचा मास्टरमाइंड कोण; मोर्शी, वरूड तहसीलदारांची चुप्पी का?

Amravati : कन्हान ते अमरावती कनेक्शन; पाच पोलिस ठाणे, तीन तहसील व आरटीओत पोहोचते बिदागी ...

गडचिरोलीत वाळू माफियांना मोठा दणका ! 'अवैध रेती उत्खनन आणि सहकार्याची गय केली जाणार नाही' ; तलाठी निलंबित - Marathi News | Big blow to sand mafia in Gadchiroli! 'Illegal sand mining and cooperation will not be tolerated'; Talathi suspended | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत वाळू माफियांना मोठा दणका ! 'अवैध रेती उत्खनन आणि सहकार्याची गय केली जाणार नाही' ; तलाठी निलंबित

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : अंकिसा प्रकरणात कारवाई, निष्काळजीचा ठपका ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ हजार ब्रास वाळू पडून; मुदतवाढीचा निर्णय कागदावरच - Marathi News | 16 thousand brass sand falls in Chhatrapati Sambhajinagar district; Decision to extend deadline remains on paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ हजार ब्रास वाळू पडून; मुदतवाढीचा निर्णय कागदावरच

शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे वाळू विक्रीबाबतच्या धोरणानुसार दोन वर्षांपूर्वी राज्यात २४७ वाळू डेपो निर्माण केले होते. ...

Beed: गोदावरी, सिंदफणाचा पूर ओसरला, आता वाळूची लूट सुरू! माफिया वापरतात 'शॉर्टकट' - Marathi News | Beed: Sand transport in full swing as Godavari, Sindphan waters recede; Question mark on role of police, revenue | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: गोदावरी, सिंदफणाचा पूर ओसरला, आता वाळूची लूट सुरू! माफिया वापरतात 'शॉर्टकट'

कोणाच्या हद्दीतून धावतात वाहने? विशेष पथक थंड ...

गडचिरोलीच्या वाळू माफियांनी छत्तीसगडमध्ये तापवले राजकारण ! तीन राज्यांतील वाळू तस्करीचे सिरोंचा बनले मुख्य केंद्र - Marathi News | Gadchiroli's sand mafia heats up politics in Chhattisgarh! Sironcha becomes the main hub of sand smuggling in three states | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या वाळू माफियांनी छत्तीसगडमध्ये तापवले राजकारण ! तीन राज्यांतील वाळू तस्करीचे सिरोंचा बनले मुख्य केंद्र

Gadchiroli : सिरोंचा येथे रेती व मुरुम तस्करी जोमात सुरु असून छत्तीसगड, तेलंगणातील काही तस्कर सक्रिय झाले आहेत. स्थानिक माफियांना हाताशी धरून रात्री-अपरात्री खुलेआम वाहतूक सुरू आहे. ...

Jalana: अंबडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट तहसीलदारांवरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Jalana: Sand mafia's heist in Ambad, attempt to put tractor directly on tehsildar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Jalana: अंबडमध्ये वाळू माफियांचा हैदोस, थेट तहसीलदारांवरच ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

वाळू माफियांचा जीवघेणा हल्ला, स्थानिकांच्या मदतीने आरोपींना पकडण्यात यश ...