शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ? पोलिसांनी जप्त केलेले ड्रग्ज क्रूझवर आल्याचा दावा

मुंबई : आर्यन खानला क्लीन चिट देण्यासाठी एसईटीचा प्रयत्न; खंडणी प्रकरणी समीर वानखेडेंचा आरोप

मुंबई : 'मला जीवे मारण्याची धमकी', समीर वानखेडेंनी घेतलं डॉन दाऊदचं नाव

मुंबई : समीर वानखेडेंविरोधातील एफआयआर योग्यच; सीबीआयचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

फिल्मी : ही लढाई इतिहासात लिहिण्यासारखी..., क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंना पाठिंबा देत मांडली भूमिका!

महाराष्ट्र : Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून कुटुंबियांची चौकशी होणार

मुंबई : फिल्म इंडस्ट्रीला ‘ड्रग्ज’चा ओव्हरडोस

फिल्मी : नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी क्रांती रेडकर, Video शेअर करत म्हणाली, मन सुद्ध तुझं...

क्राइम : सीबीआय चौकशीला समीर वानखेडेंची दांडी; नवीन समन्स अद्याप जारी नाही

फिल्मी : समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने शेअर केला Video, म्हणाली, कलियुग...