शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

क्राइम : शाहरुखने पाठवलेले मेसेज लिक केल्याने हायकोर्ट नाराज; समीर वानखेडेंना माध्यम बंदी

महाराष्ट्र : “RSS सरसंघचालक मोहन भागवतांना भेटल्यानंतर समीर वानखेडेंच्या मागे चौकशीचा ससेमिरा संशयास्पद”

मुंबई : शाहरुखच्या मुलाचे खोट्या आरोपातून हाल होत असतील तर सर्वसामान्यांचं काय?

क्राइम : आर्यन खान ड्रग्स प्रकरण: समीर वानखेडेंना दिलासा, ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

मुंबई : अतीक अहमदसारखी घटना माझ्यासोबतही घडू शकते; समीर वानखेडेंचा गंभीर दावा

क्राइम : समीर वानखेडेंनी एनसीबीला अंधारात ठेवले; शाहरुखसोबत चॅटिंगची माहितीच नाही

मुंबई : आर्यनच्या अटकेनंतरचे फुटेज उंदराने कुरतडले; एनसीबी अधिकाऱ्याने आरोपीचे घड्याळ चोरले

मुंबई : CBI ने केली समीर वानखेडेंची ५ तास कसून चौकशी; आर्यन खान प्रकरणात २० प्रश्नांचा भडिमार

मुंबई : गणपती बाप्पा मोरया! समीर वानखेडे मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात, घेतलं बाप्पाचं दर्शन

मुंबई : समीर वानखेडेंनी बॉसशी काय चॅटिंग केले ?