शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Mumbai Cruise Drug Case: “CM ठाकरे, पवारांच्या इशाऱ्यावर मलिक हे वानखेडेंची बदनामी करतायत”; भाजपचा आरोप

मुंबई : त्यावेळी समीर मुस्लिमच होते; वानखेडेंच्या पहिल्या सासऱ्यांचा खळबळजनक दावा

सखी : समीर वानखेडेंच्या निमित्ताने स्पेशल मॅरेज ऍक्ट पुन्हा चर्चेत, काय असतो हा कायदा, तरतुदी काय सांगतात?

महाराष्ट्र : Sameer Wankhede: आज बाळासाहेब ठाकरे असते तर...; क्रांती रेडकरने लिहिले उद्धव ठाकरेंना पत्र

क्राइम : Sameer Wankhede News: मुंबई पोलिसांचा 'हा' अधिकारी करणार समीर वानखेडेंवरील आरोपांची चौकशी

मुंबई : Nawab Malik: नवाब मलिकांनी ट्विट केलेल्या निनावी पत्रावरील ‘त्या’ उल्लेखानं संशय?; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

क्राइम : नवाब मलिकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार; समीर वानखेडेच्या बहिणीची राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव

मुंबई : Sameer Wankhede: समीर वानखेडेंना मोठा दिलासा! एनसीबीनं महत्त्वाचा निर्णय घेतला; चौकशी सुरू राहणार, पण...

मुंबई : Sameer Wankhede : समीर वानखेडे ‘धर्म’संकटात! हिंदू की मुस्लीम? वाद कायम, बचावासाठी वडीलही उतरले मैदानात

मुंबई : Sameer Wankhede : समीर वानखेडे यांची समितीकडून साडेचार तास चौकशी, काही कागदपत्रे जमा केली जाणार