शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

महाराष्ट्र : नवी एन्ट्री... Sameer Wankhede प्रकरणात Vishwas Nangare Patil अ‍ॅक्शन मोडमध्ये | Aryan Khan case

मुंबई : होय, मी भंगारवाला! भंगारांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; मलिकांचा भाजप नेत्यांना इशारा

महाराष्ट्र : राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना? देवेंद्र फडणवीसांचा नवाब मलिकांना चिमटा

क्राइम : Sameer Wankhede Vs Nawab Malik: मुस्लिम दलितला नोकरीमध्ये आरक्षण मिळते? समीर वानखेडेंवरील नवाब मलिकांच्या आरोपात किती दम

मुंबई : Sameer Wankhede: ड्रग पार्टीच्या आयोजकाला अटक का केली नाही? वानखेडे दोन वाक्य बोलले अन् निघून गेले

महाराष्ट्र : Nawab Malik, Sameer Wankhede : ...त्यानंतर भाजपा नेत्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही; हिवाळी अधिवेशनात नावं जाहीर करणार

मुंबई : Nawab Malik: “माझ्याकडे रात्री २ वाजता ‘ते’ फोटो आले; महिलेच्या परवानगीनेच सार्वजनिक केले”, नवाब मलिकांचं स्पष्टीकरण

महाराष्ट्र : Aryan Khan Drug Case Nawab Malik : जी व्यक्ती आर्यन खानला जामीन मिळू नये म्हणून शक्ती पणाला लावत होती, ती काल कोर्टात दाद मागत होती - नवाब मलिक

संपादकीय : Aryan Khan Case: समीर रॉकेट, नवाब बॉम्ब; फटाके दोन्ही बाजूंनी फुटत राहतील, पण...

मुंबई : Aryan Khan Drugs Case : ‘फर्जीवाडा’ केल्याने समीर वानखेडे घाबरले, मंत्री नवाब मलिक यांचा आराेप