शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Aryan Khan Drugs : नवाब मलिकांच्या टीकांना आळा घालावा, न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : समीर वानखेडे यांच्या समर्थनार्थ रिपब्लिकन पक्षाचे आझाद मैदानात  निदर्शने आंदोलन

क्राइम : Video : समीर वानखेडेंच्या खबऱ्याच्या जीविताला धोका; पोलिसांकडे केली संरक्षणाची मागणी

ठाणे : Cruise Drug Case : फक्त सहा जणांवरच कारवाई कशी?, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

राष्ट्रीय : Mumbai Cruise Drug Case: “समीर वानखेडेंवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : 'आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केले', समीर वानखेडेंचे स्पष्टीकरण

मुंबई : Nawab Malik : 'माझ्या जावयाला निष्पाप अडकवतो, म्हणजे हा किती बदमाश व्यक्तीय'

क्राइम : Sameer Wankhede: माझे ज्ञानदेवचे नाव दाऊद कसे झाले; अखेर समीर वानखेडेंचे वडीलच समोर आले

मुंबई : Sameer Wankhede : मी दलित, माझे पूर्वज हिंदू, मग माझा मुलगा मुस्लीम कसा असेल?

फिल्मी : चोर सोडून संन्याशाला फाशी; मेघा धाडेचा समीर वानखेडेंना पाठिंबा