शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समीर वानखेडे

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.

Read more

मुंबई : Aryan Khan Drugs Case : अधिवेशनात भाजपचे पितळ उघडे करणार, या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवणेही मुश्कील होईल - नवाब मलिक

नागपूर : भविष्यवाणी करणारेच पोपट असू शकतात; भाजपचे नेतेच वानखेडेंना भेटतात

क्राइम : क्रूझवरील व्हिडीओ शेअर करत नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर गंभीर आरोप, कोण आहे काशिफ खान?

क्राइम : नवाब मलिकांचे आरोप बिनबुडाचे; काशिफ खानने केला खुलासा

राष्ट्रीय : Sameer wankhede : केंद्रीय मागासवर्गीय आयोगाने ७ दिवसांत मागविला कारवाईचा अहवाल

महाराष्ट्र : Exclusive: 'जावयावरील कारवाईमुळे वानखेडेंवर आरोप करत आहात?' नवाब मलिक म्हणाले...

महाराष्ट्र : Exclusive: 'मी कुणालाही घाबरत नाही, येत्या अधिवेशनात मोठा खुलासा करणार'

राष्ट्रीय : Aryan Khan Drugs : समीर वानखेडेंबद्दल चांगलंच ऐकलंय, अंजली दमानियांचा नवाब मलिकांवर हल्लाबोल

राष्ट्रीय : Nawab Malik: अखेर दाढीवाला काशिफ खान समोर आला; नवाब मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावले

मुंबई : होय, मी भंगारवाला! भंगारांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही; मलिकांचा भाजप नेत्यांना इशारा