शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : नाराज खासदार संभाजी राजे मातोश्रीवर; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू

मुंबई : कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल- छत्रपती संभाजीराजे

महाराष्ट्र : राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार नकोच :एन. डी. पाटील

मुंबई : शिवाजी महाराजांचा उल्लेख आदरपूर्वक करा, खा. संभाजी छत्रपती यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : 'सार्वजनिक स्थळांचा 'शिवाजी असा एकेरी उल्लेख टाळून 'छत्रपती शिवाजी महाराज' नामकरण करा'

महाराष्ट्र : ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून एक रुपयाचीही मदत नाही; संभाजीराजे आक्रमक

कोल्हापूर : खासगी विमा कंपन्यांकडून होणारी लूट थांबवावी

मुंबई : Maharashtra CM: म्हणून छत्रपती संभाजीराजे संतापले; रवीशंकर प्रसाद बिनशर्त माफी मागा अन्यथा...

कोल्हापूर : पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान-- संभाजीराजे यांनी घेतली केद्रीय कृषिमंत्र्यांची भेट