शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

महाराष्ट्र : उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”

पुणे : छत्रपतींच्या घराण्यातील लोकांकडूनच इतिहासाला काळीमा फासणाऱ्यांची पाठराखण; सपकाळांची टीका

पुणे : वाघ्या श्वानासाठी राज्य सरकारने इतिहास अभ्यासकांची समिती नेमावी; भूषणसिंह राजे होळकरांची मागणी

महाराष्ट्र : पुरातत्व विभागाकडे कथित कुत्र्याची कुठलीच माहिती नाही, संभाजीराजेंनी थेट पुरावाच दिला

सांगली : Sambhaji Bhide : वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य; संभाजीराजेंच्या मुद्द्याला संभाजी भिडेंचा विरोध

पुणे : रायगड विकास प्राधिकरणावरून छत्रपती संभाजीराजेंची हकालपट्टी करा; लक्ष्मण हाकेंची मागणी

पुणे : वाघ्या श्वानाच्या इतिहासाचा वाद छत्रपतींच्या वंशांनी काढावा हे दुर्दैव; संजय सोनवणी यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीला हात लावू नका’’, या नेत्याने संभाजीराजे छत्रपती यांना दिलं आव्हान  

महाराष्ट्र : रायगडावरील शिवरायांच्या समाधीजवळील तो पुतळा हटवा’’, संभाजीराजे छत्रपती आक्रमक, मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र  

महाराष्ट्र : संभाजीराजेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून...'