शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

मुंबई : ... 'तर मग शिवभक्तांनाही महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाता आलं पाहिजे'

रायगड : रायगडावरील हत्ती तलाव १५० वर्षांनी भरला; छत्रपती संभाजीराजेंनी जलपूजन केलं अन् म्हणाले...

पुणे : 'सारथी' संस्थेला कायमस्वरूपी इमारतीसाठी जागा द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्र : सारथी! दोन तासात 8 कोटींचा निधी, हीच समाजाची ताकद; संभाजीराजेंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात कुणीही एवढा मोठा नाही, जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल'

मुंबई : सारथी संस्थेला ८ कोटींची मदत जाहीर; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

मुंबई : ... म्हणून 'सारथी'च्या बैठकीत मी खाली होतो, संभाजीराजेंनीच सांगितलं कारण

मुंबई : संभाजीराजे छत्रपतींना तिसऱ्या रांगेत स्थान; 'सारथी'च्या सभेत मोठा गोंधळ

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खासदार संभाजी राजेंना फोन; उद्या मुंबईत होणार महत्त्वाची बैठक

मुंबई : सारथी संस्था बंद करुन दाखवाच, मग बघू मंत्री नवीन गाडीतून महाराष्ट्रात कसे फिरतात!