शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संभाजी राजे छत्रपती

संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे.

Read more

कोल्हापूर : मलिक यांच्यासाठी रस्त्यावर उतरणारे मंत्री कोठे आहेत?, समरजीत घाटगे यांचा सवाल

कोल्हापूर : संभाजीराजेंच्या जिवाला धोका झाल्यास महाराष्ट्र पेटेल, सकल मराठा समाजाच्या भावना तीव्र

नांदेड : मराठा आरक्षण; नांदेडात आंदोलनाची ठिणगी पडली, मारताळा कापशीत रस्त्यावर जाळपोळ

कोल्हापूर : मराठा आरक्षण: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संभाजीराजे यांच्याशी आज करणार चर्चा; शरद पवारांचा पुढाकार

मुंबई : Maratha Reservation: संभाजीराजे यांना पाठिंबा; गृहमंत्र्यांच्या भेटीनंतरही तोडगा नाही, उपोषण सुरूच

मुंबई : Maratha Reservation: गृहमंत्र्यांकडून संभाजीराजेंची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती, राजे म्हणाले...

मुंबई : Sambhaji Raje: आपल्या राजाला साथ द्या... संभाजीराजेंना थेट युद्धजन्य रशियातून मराठा युवकांचा पाठिंबा

मुंबई : Maratha Reservation: गरीब मराठ्यांसाठी माझा लढा; मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांचे उपोषण सुरू

महाराष्ट्र : Sambhaji Raje : उगाच समाजाची दिशाभूल करू नका, स्वतंत्र मागासवर्ग आयोगावरून संभाजीराजेंनी राज्य सरकारला ठणकावले

सातारा : Maratha Reservation: “मराठा आरक्षणावर न बोललेलंच बरं”; खासदार उदयनराजे भोसले ‘असं’ का म्हणाले?