सलमान खानच्या फिल्मी करियरची जितकी चर्चा मीडियात रंगते, तितकीच चर्चा त्याच्या अफेअर्सची देखील रंगते. सलमानचे नाव आजवर संगीत बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कॅटरिना कैफ या अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलेले आहे. ...
सलमानच्या घरापासूनच काही मिनिटांच्या अंतरावर सलमानचा मित्र शाहरुख खान याचा मन्नत हा बंगला आहे. शाहरुख प्रमाणे आता सलमान देखील प्रशस्त बंगला बांधणार आहे. ...
बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या वेडिंग सीझनदरम्यान काल रात्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाचे रिसेप्शन रंगले. काही जणांची या रिसेप्शनमध्ये ‘शॉकिंग एन्ट्री’ घेतली. या सेलिब्रिटींच्या एन्ट्रीची मग चांगलीच चर्चा रंगली. ...
बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान येत्या २७ डिसेंबरला आपला ५३ वा वाढदिवस साजरा करतोय. आता भाईजानचा वाढदिवस म्हटल्यावर पार्टी तर होणारच. तर या पार्टीची तयारी सुरू झाली आहे. ...
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचा आता पहिला प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या प्रोमोत आपल्याला पहिल्या भागातले गेस्ट पाहायला मिळत आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये कोण येणार आहे हे कळल्यावर तर तुम्ही सगळेच खूप खूश होणार आहात. ...
सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अद्याप हा चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ आहे. पण भाईजानचे चाहते चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या तरी या चित्रपटाचे शूटींग थांबले आहे. ...
केवळ कॉमेडीच नाही तर प्रत्येक भूमिकेला जीव ओतून न्याय देणारा अभिनेता म्हणजे सा-यांचा लाडका ‘लक्ष्या’ अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे. आज (१६ डिसेंबर)लक्ष्मीकांत बेर्डे याचा स्मृतीदिन. १६ डिसेंबर २००४ रोजी लक्ष्मीकांत यांनी जगाचा निरोप घेतला. ...