लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साई पल्लवी

साई पल्लवी, मराठी बातम्या

Sai pallavi, Latest Marathi News

साई पल्लवी हिने २०१५ मध्ये ‘प्रेमम मलरे’ या मल्याळम चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटाने तिला अपार यश मिळवून दिले.  यानंतर आलेले ‘अथिरन’, ‘मारी २’ हे तिचे दोन सिनेमेही प्रचंड गाजले. या चित्रपटांनी साई चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनली. साई पल्लपी ही अभिनेत्री असण्यासोबत एक चांगली नृत्यांगनाही आहे. 
Read More
गुपचूप लग्नाच्या अफवांवर साई पल्लवी संतापली; अफवा पसरवणाऱ्यांना खडसावलं - Marathi News | Sai Pallavi Break Silence On Secret Marriage On Viral Photos Angry On Trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुपचूप लग्नाच्या अफवांवर साई पल्लवी संतापली; अफवा पसरवणाऱ्यांना खडसावलं

साई पल्लवीने व्हायरल झालेल्या फोटोंवर संताप व्यक्त केलाय. अशा प्रकारच्या अफवा पसरवणाऱ्यांना तिनं चांगलंच खडसावलं.  ...

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? 'तो' फोटो व्हायरल - Marathi News | south actress sai pallavi wedding photo viral know the truth behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? 'तो' फोटो व्हायरल

साई पल्लवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरुन साई पल्लवीने गुपचूप लग्न उरकलं की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  ...

समुद्र किनाऱ्यावर आईसोबत असलेल्या अभिनेत्रीला ओळखलं का? नाकारली होती २ कोटींची जाहिरात - Marathi News | this-popular-actress rejected-2-crores-offer-she-is-example-of-simplicity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समुद्र किनाऱ्यावर आईसोबत असलेल्या अभिनेत्रीला ओळखलं का?

South actress: सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीचा फोटो व्हायरल होत आहे. ...

आमिर खानच्या मुलाची साई पल्लवीसोबत जोडी जमणार? डेब्यूच्या आधीच मिळाला दुसरा सिनेमा - Marathi News | Aamir Khan s son to pair up with south actress Sai Pallavi got second movie before debut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या मुलाची साई पल्लवीसोबत जोडी जमणार? डेब्यूच्या आधीच मिळाला दुसरा सिनेमा

आमिर आणि रीना दत्ता यांचा मुलगा जुनैद बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. ...

'रामायण'मध्ये दिसणार नाही रणबीर-आलियाची जोडी? 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका - Marathi News | Alia Bhatt out from movie ramayana ? sai pallavi to pair with ranbir kapoor as ram and sita | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रामायण'मध्ये दिसणार नाही रणबीर-आलियाची जोडी? 'ही' अभिनेत्री साकारणार सीतेची भूमिका

'दंगल' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी आगामी 'रामायण' सिनेमाची तयारी करत आहेत. ...

एका व्हायरल Video नंतर 'या' अभिनेत्रीने शॉर्ट कपडे घालणंच सोडलं, 'मेकअपही...' - Marathi News | south actress sai pallavi stopped wearing revealing dresses beacuse of her viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एका व्हायरल Video नंतर 'या' अभिनेत्रीने शॉर्ट कपडे घालणंच सोडलं, 'मेकअपही...'

अभिनेत्री म्हणलं की ती मेकअप करत असणार, छोटे कपडे घालत असणार असाच अनेकांचा समज होतो. ...

काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात रमली साई पल्लवी, चाहते म्हणाले, 'नॅचरल ब्युटी...' - Marathi News | sai pallavi posted beautiful photos from kashmir fans commented natural beauty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणात रमली साई पल्लवी, चाहते म्हणाले, 'नॅचरल ब्युटी...'

काश्मीरमध्ये कधी फुलांच्या भोवताली तर कधी नदी किनारी साईपल्लवी शांतता अनुभवत आहे. ...

साऊथ स्टार साई पल्लवीचा 'अथिरन' चित्रपट ओटीटीवर झाला रिलीज - Marathi News | South star Sai Pallavi's 'Athiran' released on OTT | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ स्टार साई पल्लवीचा 'अथिरन' चित्रपट ओटीटीवर झाला रिलीज

भूतकाळातल्या घटनांमध्ये अडकलेल्या आणि उपचारासाठी एका रुग्णालयात डांबून ठेवलेल्या नित्याच्या सुटकेचा मनोरंजक थरार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...