लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, फोटो

Sachin tendulkar, Latest Marathi News

Arjun Tendulkar: विराट-हार्दिक अन् ज्युनिअर तेंडुलकरचा फिटनेस; अर्जुनने पहिल्यांदाच दाखवले 'सिक्स पॅक ॲब्स' - Marathi News | Arjun Tendulkar, who has the same fitness as Virat Kohli and Hardik Pandya, flaunts his six pack abs for the first time | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट-हार्दिक अन् तेंडुलकरचा फिटनेस; अर्जुनने पहिल्यांदाच दाखवले 'सिक्स पॅक ॲब्स'

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या खूप चर्चेत आहे. त्याने अलीकडेच रणजी ट्रॉफीमध्ये शतकी खेळी केली होती. ...

Christmas Celebration: मुलीसाठी हिटमॅन रोहित बनला 'सांताक्लॉज', सूर्यानेही नोंदवला सहभाग; पाहा क्रिकेट विश्वाचा 'ख्रिसमस' - Marathi News | Cricketers from Rohit Sharma, Suryakumar Yadav, Suresh Raina to Shefali Verma celebrate Christmas, see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुलीसाठी हिटमॅन रोहित बनला 'सांताक्लॉज', क्रिकेट विश्वाने असा साजरा केला 'ख्रिसमस'

Christmas Celebration: जगभरात 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. यामध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी देखील सहभाग घेतला त्याची झलक त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

IND vs BAN, R Ashwin: "आर अश्विन म्हणजे कसोटी क्रिकेटमधील सोनं", भारतीय खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | IND vs BAN Ravichandran Ashwin scored an unbeaten 42 to lead India to victory in the second Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"आर अश्विन म्हणजे कसोटी क्रिकेटमधील सोनं", भारतीय खेळाडूंकडून कौतुकाचा वर्षाव

India vs Bangladesh, 2nd Test: भारतीय संघाने बांगलादेशविरूद्धचा दुसरा कसोटी सामना ३ गडी राखून जिंकला. ...

Arjun Tendulkar: "अर्जुन तेंडुलकरला त्याच्या आईपासून दूर ठेव...", योगराज सिंग यांनी सचिनला दिला होता अजब सल्ला - Marathi News | Yograj Singh, father of Yuvraj Singh, who gave cricket lessons to Arjun Tendulkar, gave a funny piece of advice to Sachin Tendulkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"अर्जुनला त्याच्या आईपासून दूर ठेव...", योगराज सिंग यांनी सचिनला दिला होता अजब सल्ला

Arjun Tendulkar Ranji Team: अर्जुन तेंडुलकर सध्या रणजी ट्रॉफीत खेळत असून तो गोव्याच्या संघाचा हिस्सा आहे. ...

मिसरूडही फुटलं नव्हतं, पण कसोटीत केलं होतं पदार्पण; जाणून घ्या कोण कितव्या वर्षी उतरलं मैदानात - Marathi News | Country-wise list of youngest cricketers to feature in Test cricket, Rehan Ahmed debut for England today | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मिसरूडही फुटलं नव्हतं, पण कसोटीत केलं होतं पदार्पण; जाणून घ्या कोण कितव्या वर्षी उतरलं मैदानात

रेहान अहमद याने आज इंग्लंडसाठी कसोटीत पदार्पण केले आणि तो इंग्लंडकडून कसोटी खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. ...

Arjun Tendulkar Yograj Singh: "मी लिहून देतो- तू एक दिवस..."; अर्जुन तेंडुलकरच्या पाठीवर कोच योगराज सिंगकडून कौतुकाची थाप - Marathi News | Arjun Tendulkar you will be great all rounder one day gets msg from yuvraj singh father coach yograj singh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"मी लिहून देतो- तू एक दिवस..."; अर्जुन तेंडुलकरवर कोच योगराज सिंगकडून स्तुतिसुमनं

युवराज सिंगचे वडील योगराज यांच्याकडून अर्जुनने क्रिकेटचं कोचिंग घेतलं ...

नाद खुळा! ३४ चेंडूंत १५६ धावांचा पाऊस; इशान किशन बनला जगातील युवा द्विशतकवीर, मोडले अनेक विक्रम - Marathi News | Ishan Kishan scored 210 runs from just 131 balls with 24 fours and 10 sixes, he is the youngest player to score double hundred in ODI, See all records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नाद खुळा! ३४ चेंडूंत १५६ धावांचा पाऊस; इशान किशन बनला जगातील युवा द्विशतकवीर, मोडले अनेक विक्रम

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे इशान किशनने ( Ishan Kishan) आज दाखवून दिले. ...

तुटलेला जबडा, रक्ताच्या उलट्या, फ्रॅक्चर...; या क्रिकेटपटूंनी देशासाठी लावली जीवाची बाजी - Marathi News | Know Unforgettable innings played by cricketers for country despite broken jaw, vomiting of blood, fractures | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :तुटलेला जबडा, रक्ताच्या उलट्या, फ्रॅक्चर; या क्रिकेटपटूंनी देशासाठी लावली जीवाची बाजी

क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. खरं तर हा खेळ फुटबॉल आणि रग्बीसारखा संपर्क खेळ नसला तरी खेळाडूंना मैदानावर अनेकदा गंभीर दुखापती होतात. सामन्यादरम्यान दुखापत झाल्यानंतर खेळाडूंनी मैदान सोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ...