लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
सत्ता संघर्ष : राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी - Marathi News | rajasthan governor kalraj mishra agreed government demand convening assembly session from august 14 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता संघर्ष : राजस्थानात 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन, सरकारच्या प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी

जयपूर : राजस्थानात राज्यपाल आणि गेहलोत यांच्यातील संघर्ष थांबला आहे. अखेर राज्यपाल मिश्र यांनी 14 ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन बोलावण्याची ... ...

'राजस्थानात राज्यपालांचं संविधान', अधिवेशन बोलावण्याच्या अटीवरून काँग्रेसचा निशाणा - Marathi News | Rajasthan political crisis randeep singh surjewala on rajasthan governor kalraj mishra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राजस्थानात राज्यपालांचं संविधान', अधिवेशन बोलावण्याच्या अटीवरून काँग्रेसचा निशाणा

राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद आता थेट राज्यपाल आणि न्यायालयाच्या कक्षेत पोहोचला आहे. ...

राजस्थानात पुन्हा वादळ?; गेहलोतांचे १५ आमदार संपर्कात असल्याच्या पायलट गटाच्या दाव्यानं खळबळ - Marathi News | 15 mlas of ashok gehlot are in our contact claims mla from sachin pilot camp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात पुन्हा वादळ?; गेहलोतांचे १५ आमदार संपर्कात असल्याच्या पायलट गटाच्या दाव्यानं खळबळ

गेहलोत गटाचे १० ते १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ ...

राजस्थानात पुन्हा वादळ?; गेहलोत यांचे १५ आमदार संपर्कात असल्याच्या पायलट गटाच्या दाव्यानं खळबळ - Marathi News | Political earthquake in Rajasthan ?; The pilot group claims that 15 MLAs are in touch with Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात पुन्हा वादळ?; गेहलोत यांचे १५ आमदार संपर्कात असल्याच्या पायलट गटाच्या दाव्यानं खळबळ

गेहलोत गटाचे १० ते १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा; राजकीय वर्तुळात खळबळ ...

राजस्थान संकट : सलोख्याचे संकेत?; सचिन पायलटांच्या फेसबुक पोस्टवर पुन्हा दिसला काँग्रेसचा 'हात' - Marathi News | Signs of reconciliation? The hand of Congress reappeared on Sachin Pilot's Facebook post | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान संकट : सलोख्याचे संकेत?; सचिन पायलटांच्या फेसबुक पोस्टवर पुन्हा दिसला काँग्रेसचा 'हात'

सचिन पायलट यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर काही पोस्ट्स केल्या आहेत. यात काँग्रेस पक्षाचे चिन्ह पुन्हा परतल्याचे दिसत आहे. ...

निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप - Marathi News | rajasthan crisis  Bjp trying to topple elected rajasthan government says priyanka gandhi vadra​​​​​​​ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडून आलेली सरकारं पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न; प्रियंका गांधींचा गंभीर आरोप

पक्षाचे वरिष्ठ नेते, या राजकीय संकटासाठी भाजपा जबाबदार धरत आहेत. यातच आता काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) यांनीही भाजपा आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

Video : राजस्थान सत्ता संघर्ष; गेहलोतांनी घेतली राज्यपालांची भेट, राजभवनातच काँग्रेस आमदारांचा ठिय्या - Marathi News | Rajasthan Congress MLAs supporting CM Ashok Gehlot sit and raise slogans at Raj Bhawan. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : राजस्थान सत्ता संघर्ष; गेहलोतांनी घेतली राज्यपालांची भेट, राजभवनातच काँग्रेस आमदारांचा ठिय्या

राजभवनात जाण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी फेअरमाउंट हॉटेलमध्ये आमदारांसोबत बैठक घेतली. याबैठकीत, आमदारांनी एकत्रित राहावे. आपल्याकडे पूर्ण बहुमत आहे, एवढेच नाही, तर आपले सरकार पूर्ण पाच वर्ष चालणार आहे, अशी खात्रीही गेहलोतांनी आमदारांना दिली. ...

सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत? - Marathi News | cm ashok gehlot demands to governor kalraj mishra for assembly session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्ता संग्राम : न्यायालयानंतर राजभवनाकडूनही झटका; आता काय करणार अशोक गेहलोत?

अशोक गेहलोत गटाला आधीच उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे आणि आता त्यांच्या राजभवनाकडून असलेल्या अपेक्षांवरही विरजन पडताना दिसत आहेत.  ...