लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
अशी झाली सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी - Marathi News | This is how Sachin Pilot returned to the Congress, what happened behind the scenes | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :अशी झाली सचिन पायलट यांची काँग्रेसमध्ये घरवापसी, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायटल यांच्यातील मनभेद दूर झाले नसले तरी सध्यातरी या दोघांचीही गळाभेट घडवून आणण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी केली आहे. सचिन पायलट यांचे राजकीय नाराजी नाट्य जेवढे नाट्यमय होते तेवढ्याच नाट्यमयरीत्या काँग्रेसच् ...

सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राहुल गांधींचा 'हा' मराठी विश्वासू चेहरा ठरला हायकमांडचा दुवा - Marathi News | Congress MP Rajiv Satav was in constant touch with Sachin Pilot. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राहुल गांधींचा 'हा' मराठी विश्वासू चेहरा ठरला हायकमांडचा दुवा

सचिन पायलट यांनी शनिवारी प्रियांका गांधी वाड्रा यांना फोन करून आपला काँग्रेस सोडणार नसल्याचा इरादा नाही, असे स्पष्ट केले होते. ...

बंड शमले! सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राजस्थान नाट्यावर पडदा - Marathi News | Rajasthan crisis ends prodigal Pilot returns after meeting Rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंड शमले! सचिन पायलट काँग्रेसमध्येच; राजस्थान नाट्यावर पडदा

राहुल, प्रियांका गांधी यांनी घडवून आणला समेट ...

पदाची लालसा नाही, पार्टीने पद दिले तर ते परत घेऊही शकते - सचिन पायलट  - Marathi News | Rajasthan Political Update News Sachin Pilot Said Party Gives Us Post And Can Also Take It Back | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदाची लालसा नाही, पार्टीने पद दिले तर ते परत घेऊही शकते - सचिन पायलट 

विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांतील राजस्थानमधील राजकीय घडामोडींनंतर पहिल्यांदाच सचिन पायलट यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट - Marathi News | Rajasthan Political Crisis Latest Updates Sachin Pilot Meets Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलटांची घरवापसी? राहुल आणि प्रियंका गांधींची घेतली भेट

पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. ...

भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास - Marathi News | ashok gehlot said that there is a split in bjp victory will be ours congress mla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपात फूट पडलीय, विजय आमचाच होणार, मुख्यमंत्री गेहलोत यांना विश्वास

तीन-चार ठिकाणी ते कुंपण घालत आहेत. तेही निवडकपणे. त्यांच्यात फूट पडली आहे. ...

मुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर? - Marathi News | Vasundhara Raje will not have to vacate government Bungalow Gehlot government changes rule | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री गेहलोतांकडून भाजपाच्या महाराणींना खास गिफ्ट; काँग्रेस सरकार होणार स्थिर?

Rajasthan Political Crisis: खेळी उलटली; जयपूरहून निघालेले गेहलोत गटाचे 6 मंत्री, 5 आमदार 'बेपत्ता' - Marathi News | rajasthan political crisis 6 ministers and 5 mlas of CM gehlot group did not reach jaisalmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: खेळी उलटली; जयपूरहून निघालेले गेहलोत गटाचे 6 मंत्री, 5 आमदार 'बेपत्ता'

आमदारांच्या शिफ्टिंगसंदर्भात बोलताना गेहलोत म्हणाले होते, की आमचे जे आमदार गेल्या काही दिवसांपासून जयपूर येथे होते त्यांना मानसीक दृष्ट्या त्रास दिला जात होता. त्यांच्यावर, तसेच त्यांच्या कुटुंबावर दबाट टाकला जात होता. ...