लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्या, फोटो

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग सहकालाकार सोबत बांधली लग्नगाठ, अन् आज करताहेत सुखाने संसार - Marathi News | love story these marathi actors fell in love while shooting got married | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शूटिंग करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले हे कलाकार, मग खऱ्या आयुष्यात बांधली लग्नगाठ

सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे शूटींगदरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तर पुढे जाऊन त्यांनी लग्न देखील केलं. आणि आजही ते प्रेक्षकांचे लाडके कपल्स बनले आहेत. आज आपण अशा कलाकारांबद्दल जाणून घेऊया. ...

Shriya Pilgaonkar Birthday : सचिन पिळगांवकरांची 'एकुलती एक' कशी बनली ओटीटी माध्यमाची 'मल्लिका' - Marathi News | Shriya Pilgaonkar celebrating her birthday today know how she became popular on ott | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Shriya Pilgaonkar Birthday : सचिन पिळगांवकरांची 'एकुलती एक' कशी बनली ओटीटी माध्यमाची 'मल्लिका'

श्रिया पिळगांवकर ओटीटी माध्यमातील लोकप्रिय अभिनेत्री. ...

सेटवर जमल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कलाकारांच्या जोड्या, पाहा कोण आहेत रिल ते रिअल लाइफ पार्टनर? - Marathi News | These pairs of actors from the Marathi cine industry gathered on the set, see who are the partners from reel to real life? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सेटवर जमल्या मराठी सिनेइंडस्ट्रीतील या कलाकारांच्या जोड्या, पाहा कोण आहेत रिल ते रिअल लाइफ पार्टनर?

मराठी कलाविश्वातील खऱ्या आयुष्यात पती-पत्नी असणाऱ्या या लोकप्रिय जोड्या माहित आहे का ? जाणून घ्या त्यांच्याबद्दल ...

Sachin Tendulkar: 'सचिन पिळगांवकर हे कला क्षेत्रातील सचिन तेंडुलकर' - Marathi News | Sachin Tendulkar: Sachin Pilgaonkar is Sachin Tendulkar in the field of art | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'सचिन पिळगांवकर हे कला क्षेत्रातील सचिन तेंडुलकर'

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ...

'नदिया के पार'फेम गुंजाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; ग्लॅमरसतेमुळे ओळखणंही झालंय कठीण - Marathi News | nadiya ke paar actress sadhana singh latest photo viral seeing photo fans shocked | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'नदिया के पार'फेम गुंजाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; ग्लॅमरसतेमुळे ओळखणंही झालंय कठीण

Sadhana singh: सोशल मीडियावर सध्या साधनाचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये तिच्यात झालेला बदल स्पष्टपणे दिसून येतो. ...

IN PICS : सचिन पिळगावकर सुप्रियांना काय नावाने हाक मारतात माहितीये? वाचून तुम्हीही म्हणाल ‘ Super’ - Marathi News | sachin pilgaokar birthday supriya pilgaonkar and sachin love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगावकर सुप्रियांना काय नावाने हाक मारतात माहितीये? वाचून तुम्हीही म्हणाल ‘ Super’

Sachin Pilgaokar Birthday : मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर. काल सुप्रिया यांचा वाढदिवस झाला आणि आज सचिन यांचा वाढदिवस साजरा होतोय... ...

दिलीप प्रभावळकर ते भरत जाधव! 'या' दिग्गज कलाकारांनी साकारल्या स्त्री भूमिका - Marathi News | marathi actors played female character movie our Drama | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिलीप प्रभावळकर ते भरत जाधव! 'या' दिग्गज कलाकारांनी साकारल्या स्त्री भूमिका

Female character:कलाविश्वात असेही काही अभिनेता आहेत ज्यांनी स्त्री भूमिका साकारुन आपल्या अभिनयाची एक नवी बाजू प्रेक्षकांसमोर सादर केली. ...

पाहा, पिळगावकर कुटुंबाच्या छोट्याशा पण सुंदर गोवा ट्रिपचे तितकेच सुंदर फोटो...!! - Marathi News | sachin pilgaonkar goa trip WITH supriya pilgaonkar daughter shriya pilgaonkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाहा, पिळगावकर कुटुंबाच्या छोट्याशा पण सुंदर गोवा ट्रिपचे तितकेच सुंदर फोटो...!!

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया म्हणजे मराठीतील लोकप्रिय जोडपं. हे जोडपं नुकतंच गोव्याच्या छोट्याशा ट्रिपवरून परतलं. ...