Sachin Pilgaonkar Latest News | सचिन पिळगांवकर मराठी बातम्याFOLLOW
Sachin pilgaonkar, Latest Marathi News
सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे. Read More
लोकमत फिल्मीशी संवाद साधताना गिरीश ओक यांनी कलाकारांच्या ऑनलाइन ट्रोलिंगबद्दल भाष्य केलं. यावेळी त्यांनी सचिन पिळगावकरांना ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. ...
सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मात्र अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबाबत आता अभिनेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
'नदियों के पार'मधील गुंजा-चंदनची जोडी प्रेक्षकांनाही भावली होती. या सिनेमानंतर सचिन पिळगावकर आणि साधना यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्रीने याबाबत भाष्य केलं होतं. ...