lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पिळगांवकर

सचिन पिळगांवकर

Sachin pilgaonkar, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली. वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यांनी बऱ्याच मराठी व हिंदी चित्रपटात काम केलं आहे.
Read More
३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला होता हा मराठी सिनेमा; तुम्ही ओळखू शकता का त्याचं नाव? - Marathi News | This Marathi movie was released 35 years ago Did you recognize his name? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :३५ वर्षांपूर्वी रिलीज झालेला होता हा मराठी सिनेमा; तुम्ही ओळखू शकता का त्याचं नाव?

Marathi cinema: या सिनेमातील डायलॉग्स आजही लोकप्रिय आहेत. ...

बेसूर म्हणत 'या' व्यक्तीने केला होता महागुरुंचा अपमान; सचिन यांच्या गाण्याची उडवली होती खिल्ली - Marathi News | marathi-actor-sachin-pilgaonkar-story-of-turning-into-singer-and-his-latest-chaupai-singing-video-watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बेसूर म्हणत 'या' व्यक्तीने केला होता महागुरुंचा अपमान; सचिन यांच्या गाण्याची उडवली होती खिल्ली

Sachin pilgaonkar: सचिन यांनी अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला. ...

उर्दू भाषा माझ्या शरीराचाच एक भाग; सचिन यांनी दिला आठवणींना उजाळा - Marathi News | Urdu language is a part of my body; Sachin gave the memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्दू भाषा माझ्या शरीराचाच एक भाग; सचिन यांनी दिला आठवणींना उजाळा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बालवयातच सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकारांसोबत रुपेरी पडदा गाजविणारे अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी मिरास - फेस्टिव्हल ... ...

'उर्दू माझ्या शरीराचाच एक भाग', सचिन पिळगावकरांनी सांगितली मीना कुमारींकडून उर्दूचे धडे घेण्याची आठवण - Marathi News | 'Urdu is a part of my body', Sachin Pilgaonkar recalls learning Urdu from Meena Kumari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उर्दू माझ्या शरीराचाच एक भाग', सचिन पिळगावकरांनी सांगितली मीना कुमारींकडून उर्दूचे धडे घेण्याची आठवण

'मिरास'मध्ये सचिन पिळगावकरांनी सांगितली आठवण ...

जावेद अख्तरांचा 'संडे मुशायरा' आणि सचिन पिळगावकरांचा 'मेरा सफर' लक्ष वेधणार - Marathi News | Javed Akhtar's 'Sunday Mushaira' and Sachin Pilgaonkar's 'Mera Safar' will attract attention | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावेद अख्तरांचा 'संडे मुशायरा' आणि सचिन पिळगावकरांचा 'मेरा सफर' लक्ष वेधणार

भारतीय संस्कृती आणि साहित्यावरील 'मिरास' ...

काय होती कॅन्सरने निधन झालेल्या ज्युनिअर महमूद यांची शेवटची इच्छा? मृत्यूपूर्वी केलेलं मोठं वक्तव्य - Marathi News | What was the last wish of Junior Mehmood who died of cancer? A great statement made before death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय होती कॅन्सरने निधन झालेल्या ज्युनिअर महमूद यांची शेवटची इच्छा? मृत्यूपूर्वी केलेलं मोठं वक्तव्य

Junior Mehmood : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार ज्युनियर महमूद यांची दीर्घकाळ सुरु असलेली कर्करोगाशी झुंज अखेर संपली आहे. गुरूवारी रात्री राहत्या घरी त्यांचे निधन झाले. ...

‘नवरा माझा नवसाचा’नंतर १८ वर्षांनी एकत्र येणार सचिन पिळगावकर-संतोष पवारची जोडी - Marathi News | Sachin Pilgaonkar and santosh pawar marathi actors will work together after 18 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘नवरा माझा नवसाचा’नंतर १८ वर्षांनी एकत्र येणार सचिन पिळगावकर-संतोष पवारची जोडी

सचिन-संतोषची जोडी पुन्हा येणार ...

बोल्ड & बिनधास्त! सुप्रिया पिळगांवकर @56; मालदीवमधील त्यांचा 'हा' व्हिडीओ नक्की पाहा - Marathi News | Bold & beautiful Supriya Pilgaonkar Maldives video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्ड & बिनधास्त! सुप्रिया पिळगांवकर @56; मालदीवमधील त्यांचा 'हा' व्हिडीओ नक्की पाहा

Supriya pilgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सुप्रिया पिळगांवकर यांनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ...