शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड यानं अल्पावधीतच आपली छाप पाडली. आयपीएल २०२०त त्यानं संधी मिळाल्यानंतर सलग तीन सामन्यांत अर्धशतकी खेळी केली होती आणि CSKकडून असा पराक्रम करणारा तो पहिलाच सलामीवीर ठरला. याही पर्वात त्यानं ५००+ धावा करण्याचा पहिला मान पटकावला, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात त्यानं अखेरच्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचून आयपीएलमधील पहिले शतकही पूर्ण केलं. ऋतुराज हा मुळचा पुण्याचा आणि बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो.

Read more

क्रिकेट : २ चेंडूत, २ विकेट्स भारताने गमावल्या; पावसामुळे खेळ थांबला, आता निकाल लागला तर कोण जिंकणार?

क्रिकेट : बुमराहच्या 'टीम इंडिया'मध्ये रिंकू सिंग डेब्यू करेल का? अशी असू शकते Playing XI

क्रिकेट : IND vs IRE : मिशन आयर्लंड...! ट्वेंटी-२० मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज; 'बूम बूम बुमराह' है तय्यार

क्रिकेट : आशियाई स्पर्धेसाठी निवड न झाल्याने धक्का बसला; शिखर धवनचं ऋतुराजबद्दल मोठं विधान

क्रिकेट : ऋतुराजची पत्नीच नाही तर एक 'क्रिकेटर', उत्कर्षा पवारने सांगितला 'प्रवास', वाचा सविस्तर

क्रिकेट : हार्दिक पांड्याकडे नेतृत्व, विराट कोहली-रोहित शर्मा यांना विश्रांती; Playing XI मध्ये २ बदल

क्रिकेट : आशियाई स्पर्धेत India vs Pakistan यांच्यात गोल्डन मॅच?; भारतीय संघाचे वेळापत्रक जाहीर

क्रिकेट : भारतीय संघ फक्त ३ सामने जिंकून सुवर्णपदक जिंकणार; ऋतुराज गायकवाडचं स्वप्न पूर्ण होणार

क्रिकेट : BCCI ची मोठी घोषणा! ऋतुराज गायकवाड भारताचा कर्णधार; यशस्वी, रिंकू सिंग यांची ट्वेंटी-२० संघात एन्ट्री

क्रिकेट : इशान आणि मुकेशचा डेब्यू? ऋतुराज बाकावर; जाणून घ्या पहिल्या सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग XI