शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियन सैन्यानं चारही बाजूंनी वेढलेल्या युक्रेननं चर्चेचा प्रस्ताव फेटाळला, ठेवली 'ही' अट

आंतरराष्ट्रीय : युक्रेनला गिळण्याची पुतीन यांनी भयानक महत्वाकांक्षा, ५० हजार सैनिकांचा बळी देण्याची तयारी!

आंतरराष्ट्रीय : Russian Ukraine War : कीवमध्ये इमारतीवर मिसाईल हल्ला; 'तो' फोटो शेअर करत युक्रेनने करुन दिली 9/11 हल्ल्याची आठवण

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: पुतिन संतापले! रशियाने फेसबुकवर निर्बंध लादले; नेमके प्रकरण काय? 

वसई विरार : पालघरच्या ११ मुलांना लागली परतीची आस; वाडा, बोईसर, वसई, विक्रमगडचे रहिवासी

आंतरराष्ट्रीय : Russian Ukraine War : युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न; भावूक करणारं कारण

आंतरराष्ट्रीय : हंगेरी, पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थी अडकले; अन्नाची सोय नाही

आंतरराष्ट्रीय : मेट्रो स्टेशनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म; कीव्ह येथे भर युद्धात गोड बातमी!

नागपूर : कीव्हमधील रहिवाशी भागात ‘बीएम-३१ रॉकेट मिसाईल्स’द्वारे ‘टार्गेट’; नागपूरकर वैज्ञानिक थोडक्यात बचावले

मुंबई : “घरापासून १५ किलोमीटरवर मिसाइल पडतात, आयुष्य अलार्मवर अवलंबून”