शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Conflict: 'रशियाशी युद्ध करण्याचा आमचा कोणताही इरादा नाही, पण...;' रशिया विरोधात अमेरिकेची मोठी अ‍ॅक्शन

आंतरराष्ट्रीय : रशियानं युद्ध केल्यास युक्रेनचं महिला सैन्यही सज्ज; कुटुंब मागे सोडून उचलणार धाडसी पाऊल 

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाविरोधात ब्रिटनचे पहिले पाऊल; पाच बँका, तीन अब्जाधीशांवर घातले निर्बंध

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Crisis: रोखणारे कोणीच नाही; रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले, लुहान्स्क आणि डोनेत्स्कवर मिळवला ताबा

आंतरराष्ट्रीय : रशियाच्या सीमेवर 'पाकिस्तान'सारखा देश बनवण्याचा अमेरिकेचा डाव; जाणून घ्या काय आहे रणनीती

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : युक्रेन-रशियावरून जगात फूट; जपानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत देताय सल्ले; जाणून घ्या भारत-चीनची भूमिका

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Conflict: ५ तासांपूर्वीच पुतीन यांनी लिहिली यूक्रेनची ‘पटकथा’; संरक्षणमंत्र्यांच्या घड्याळानं झाला खुलासा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine : रशियाकडून पूर्व युक्रेनला स्वतंत्र देशाचा दर्जा, वेगळा देश कसा बनतो, कशी असते प्रक्रिया, जाणून घ्या