शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

व्यापार : गुढीपाडव्यापूर्वीच सोनेखरेदी फायद्याची; तज्ज्ञांचा सल्ला, दोन आठवड्यात १९०० रुपयांची वाढ

राष्ट्रीय : Russia Ukraine War : 'इथेच शिकेन पण परदेशात जाणार नाही'; युक्रेनवरून परतलेल्या विद्यार्थ्याने सांगितला भयंकर अनुभव

संपादकीय : परदेशात जाऊन ‘डॉक्टर’ होण्याच्या वाटेतले अडथळे

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: हल्ल्यापासून रक्षणासाठी यूक्रेन करतंय भारतीय विद्यार्थ्यांचा मानवी ढाल म्हणून वापर; रशियाचा खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: राष्ट्रपती पुतिन यांना अटक करा; उद्योगपतीची रशियन सैन्याला कोट्यवधींची ऑफर

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: अणुयुद्ध झाल्यास १० कोटी लोकांचा मृत्यू? रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी दिला गंभीर इशारा

मुंबई : Russia-Ukraine Conflict: भारतीय विद्यार्थ्यांवर लाठीमार, अश्रुधुराचा मारा; युक्रेन सोडताना मरणयातना 

ठाणे : Russia Ukraine War: युक्रेनमधील 'मुस्कान'ला केंद्रीयमंत्र्यांनी दिला धीर, तुमच्या पाठिशी सरकार खंबीर

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: तरुण रेकॉर्डिंग करत असताना रॉकेटनं इमारत उद्ध्वस्त; पाहा हल्ल्याचा LIVE VIDEO

आंतरराष्ट्रीय : Ukraine-Russia War: युक्रेनमधील निर्वासितांना भारतीय रेस्टॉरंटची मोठी मदत, जेवण आणि राहण्याची केली व्यवस्था