शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

सांगली : शिवांजली व ऐश्वर्यासह १५ भारतीय विद्यार्थी पोहोचले हंगेरीत, लवकरच मायदेशी परतणार

राष्ट्रीय : Russia-Ukraine War | 'युक्रेनमधील भारतीयांना आणण्यासाठी हवाई दलाची मदत घेऊ!'

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनविरुद्धच्या युद्धात ४९८ रशियन सैनिकांचा मृत्यू, युक्रेनच्या दाव्यानंतर रशियाने सांगितला अधिकृत आकडा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: 'या' तारखेपासून रशिया-यूक्रेन युद्धाचा भारतावर परिणाम; भविष्यवाणी ऐकून व्हाल हैराण

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : सर्व भारतीय सुखरूप मायदेशी परतत नाहीत, तोवर इथून निघणार नाही; किरेन रिजिजूंचा निर्धार

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: साऱ्या लढाईत रशियाची एअर फोर्स कुठेय? पहिल्या दिवशी आली, अचानक गायब झाली

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेची मोठी कारवाई; रशिया, बेलारूसमधील सर्व प्रकल्प थांबवले

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया युक्रेनवर हल्ला करणार, 'या' देशाला आधीच माहीत होतं! समोर आली धक्कादायक माहिती

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाच्या अणुहल्ल्याच्या धमकीनं युरोपात दहशत; ‘या’ गोळ्या विकत घेण्यासाठी नागरिकांची तारांबळ

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: खार्कीव्हमध्ये भारतीयांची अडवणूक; पालकांच्या चिंतेत भर, केंद्राने तातडीने पाऊल उचलण्याची मागणी