जी गावे वनक्षेत्रांशेजारी येतात, त्यांना इंधनासाठी वनांतील लाकूडफाट्यावर अवलंबून राहू लागू नये म्हणून राज्य शासनाने सुरू केलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सध्या शासनदरबारी प्रलंबित आहे. या योजनेतून लोकांन ...
जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४.८० कि.मी. लांबीच्या २० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून, या रस्त्यांच्या कामांसाठी २९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी भविष्यकाळात लागणार आहे. ...
देसराणे : कळवण तालुक्यातील पुनद खोर्यातील देसराणे येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेली व ग्रामस्थानचे आराध्य दैवत साधकेश्वर महाराज यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली . या यात्रे निमित्ताने भव्य कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात आल्या होत्या. कुस्ती दं ...
वर्धा जिल्ह्यातील टाकरखेडच्या संत लहानुजी महाराज देवस्थानाने अध्यात्माची शिकवण देण्यासह लोकांच्या रोजगाराचे साधन निर्माण करण्यातही पुढाकार घेतला आहे. गावाच्या समृद्धीचा मार्गच या देवस्थान संस्थेने प्रशस्त केला आहे. ...