बीड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या असलेल्या उदासीनतेमुळे चर्चेत असतानाच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रुजू झाले. अधिकारी व कर्मचारी हजर असतानाही वाहनधारकांची कामे मात्र खोळंबल्याचे दिसून येत आहे. ...
सोलापूर : वाहन खरेदीचा विचार असेल तर घाई करा, कारण इंधन दरवाढीमुळे लवकरच चारचाकी वाहनांच्या किमतीत दोन टक्के वाढ करण्याच्या हालचाली कंपन्यांनी सुरू केल्या आहेत.इंधन दरवाढीमुळे चारचाकी वाहनांचे सुटेभाग व इतर बाबींच्या खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय उत् ...
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे बेकायदेशीर नसल्याचे केरळ उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, मात्र महाराष्ट्र मोटार वाहन कायदा १९८९ मधील ‘२५० अ’ कलमानुसार तो गुन्हा ठरतो. याच कलमाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर शहरने वर्षभरात ६० तर गेल्या ...
औरंगाबाद-पैठण रोडवर पाण्याच्या टँकरने रिक्षाला फरपटत नेत ९ जणांना चिरडल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी घडली. अपघाताच्या वेळी टँकरमध्ये अर्धेच पाणी भरलेले होते. यामुळे पाणी पुढे आणि मागे होऊन उसळत असल्यानेच अपघाताला आमंत्रण मिळाल्याचा अहवाल आरटीओ कार्य ...