शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची क्रूरपणे हत्या, पत्नीसोबत जात असताना वाटेत रोखले, शरीरावर ५० वार केले 

राष्ट्रीय : Rahul Gandhi : काँग्रेसची विचारधारा देशाला जोडणारी तर भाजप, आरएसएसची विचारधारा विभाजनवादी, द्वेष पसरवणारी -  राहुल गांधी

राष्ट्रीय : 'देशाच्या सुरक्षेशी खेळ, मिस्टर 56 इंच घाबरले'; राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

छत्रपती संभाजीनगर : सामाजिक समरसतेसाठी स्वयंसेवकांनी प्रयत्नरत राहावे: मोहन भागवत

छत्रपती संभाजीनगर : सरसंघचालक मोहन भागवत औरंगाबादेत; १५ नोव्हेंबरपर्यंत विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत करणार मार्गदर्शन 

राष्ट्रीय : “ज्यांना मोहम्मद अली जिना महापुरुष वाटतात, त्यांनी देश सोडून निघून जावे”: इंद्रेश कुमार

राष्ट्रीय : Dattatreya Hosabale: “धर्मांतर पूर्णपणे थांबले पाहिजे, हेच RSS चे कायमचे मत राहिलेले आहे”: दत्तात्रेय होसबाळे

राष्ट्रीय : Satya Pal Malik: “RSS, अंबानी संबंधित व्यक्तीची फाईल मंजूर करण्यासाठी दबाव; ३०० कोटींची ऑफर, पण...”

मुंबई : आरएसएसवर केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार

राष्ट्रीय : “RSS शाखेत शिकण्यासारखे काही नाही, तिथे प्रशिक्षण घेणारे विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहतात”