शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : आरएसएसचादेखील मुस्लिम सेल, मग संघाला 'जनाब संघ' म्हणणार का ? संजय राऊत

नागपूर : मानवमुक्तीसाठी समाजवादाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही : सीताराम येचुरी

मुंबई : '...म्हणून RSSला राष्ट्रीय मुस्लिम संघ म्हणायचं का?'; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल

महाराष्ट्र : The Kashmir Files: “सत्य जाणून घ्यायची भूक आहे, त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ पाहिलाच पाहिजे”: मोहन भागवत

नागपूर : विस्ताराबाबत संघ ‘दक्ष’, वर्षभरातच शाखांमध्ये १० टक्क्यांची वाढ

नागपूर : रा. स्व. संघाचे उद्दिष्ट; दोन वर्षांत एक लाख स्थानांपर्यंत करणार विस्तार

मुंबई : Mohan Bhagwat: “मंदिरांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला”; मोहन भागवत यांचे परखड मत

पुणे : 'लतादीदी आदर्श जीवनाच्या वस्तुपाठच...', मोहन भागवतांची लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

ठाणे : परिस्थिती चांगली नाही म्हणून सोडणारे मित्रही असतात, पण हे तेवढ्यापुरतंच; मोहन भागवतांचं सूचक विधान

राष्ट्रीय : Russia vs Ukraine War: युक्रेन-रशिया युद्धावर RSS ला काय वाटतं? वरिष्ठ नेत्यांनी स्पष्टचं सांगितलं