शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : १० ते १५ वर्षांमध्येच पूर्ण हाेईल अखंड भारताचे स्वप्न, प्रगतीच्या वाटचालीत काेणी आडवे येऊ नये: मोहन भागवत

महाराष्ट्र : Nitin Gadkari On RSS: रतन टाटांना RSSच्या हॉस्पिटलवर होता 'संशय'; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...

महाराष्ट्र : “हिंदू या शब्दातच धर्मनिरपेक्षता आहे”; चंद्रकांत पाटलांचे मोहन भागवतांना समर्थन

राष्ट्रीय : '...तर 15 वर्षांत पूर्ण होईल अखंड भारताचं स्वप्न, जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील' - मोहन भागवत

मुंबई : “बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आम्हाला अडचणी येतायत”; RSS चे पालिकेला पत्र

छत्रपती संभाजीनगर : संघाचे लोक देशाला हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाहीत: नितीन राऊत

क्राइम : संघाच्या पथ संचलनावर फुलांचा वर्षाव करणं मुस्लीम डॉक्टरला पडलं भारी; फतवा जारी!

नागपूर : संघ प्रशिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम आता होणार अधिक टेक्नोसॅव्ही

नागपूर : सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर : सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय : सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन एक दिवस RSS मध्ये सामील होतील; भाजपा नेत्याचं मोठं विधान