लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा होणार सहभागी - Marathi News | Amit Shah will be participating in the meeting of the All-India delegation of RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत अमित शहा होणार सहभागी

संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे शनिवारी उपस्थित राहणार आहेत. शुक्रवारी रात्री त्यांचे नागपुरात आगमन झाले. शनिवारी सकाळी ते सभास्थळी येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. ...

मला मारण्याचा रचला गेला कट; प्रवीण तोगडिया - Marathi News | Plan of killing me; Praveen Togadia | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मला मारण्याचा रचला गेला कट; प्रवीण तोगडिया

माझ्या गाडीवर ट्रक चढविण्यात आला होता. मला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता. परंतु मी नशीबाने वाचलो, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. ...

रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा ? - Marathi News | Bhayyaji Joshi or a new face as the RSS chief? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रा.स्व. संघाच्या सरकार्यवाहपदी भय्याजी जोशी की नवीन चेहरा ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत संघाच्या नवीन सरकार्यवाहांची निवड करण्यात येणार आहे. विद्यमान सरकार्यवाह भय्याजी जोशी हे या पदी कायम राहतात की त्यांच्याजागी इतर पदाधिकाऱ्याची वर्णी लागते हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ...

कार्यविस्तारासाठी बोलीभाषेच्या संवर्धनावर संघाचा राहणार भर - Marathi News | For the extension of the RSS work, focus on local language | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार्यविस्तारासाठी बोलीभाषेच्या संवर्धनावर संघाचा राहणार भर

देशातील सर्वच भागांमध्ये कार्यविस्तार करण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भर असून यासाठी आता विविध प्रांतांमधील बोली-भाषेचीदेखील मदत घेण्यात येणार आहे. ...

६ वर्षांत संघ शाखांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ - Marathi News | 40% increase in RSS branches in 6 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६ वर्षांत संघ शाखांमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

संपूर्ण देशभरात संघशाखांचा विस्तार व्हावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. सत्ताबदलानंतर तर संघाविषयी जनतेमध्ये आकर्षण जास्त प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. मागील ६ वर्षांमध्ये देशभरातील संघ शाखांमध्ये थोडीथोडकी नव् ...

पुतळे पाडण्याच्या घटना दुर्दैवी : संघाची भूमिका - Marathi News | Unfortunate incidents of demolition: Role of the RSS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुतळे पाडण्याच्या घटना दुर्दैवी : संघाची भूमिका

त्रिपुरामध्ये ब्लादिमिर लेनिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे. पुतळे पाडण्याची ही कृती समर्थनीय नसून अशा घटना दुर्दैवी आहेत, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मांडण्यात आली आहे. ...

पुतळे पाडण्याच्या घटना दुर्दैवी, संघाची भूमिका; आजपासून अ.भा.प्रतिनिधी सभेला सुरुवात - Marathi News | Unfortunate incidents of demolition; role of team; Starting from today, the meeting of the AB presidency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुतळे पाडण्याच्या घटना दुर्दैवी, संघाची भूमिका; आजपासून अ.भा.प्रतिनिधी सभेला सुरुवात

त्रिपुरामध्ये ब्लादिमिर लेलिनचा पुतळा पाडल्यानंतर देशभरात  महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात येत आहे. पुतळे पाडण्याची ही कृती समर्थनीय नसून अशा घटना दुर्दैवी आहेत ...

सांगलीत पुरोगामी संघटनांची निदर्शने, आरएसएसचा निषेध, त्रिपुरातील कृत्याबद्दल संताप - Marathi News | Demonstrations of Sangli Progressive Organizations, protest of RSS, anger against Tripura | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पुरोगामी संघटनांची निदर्शने, आरएसएसचा निषेध, त्रिपुरातील कृत्याबद्दल संताप

त्रिपुरा व अन्य राज्यांमध्ये झालेल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबनाच्या निषेधार्थ गुरुवारी सांगलीत पुरोगामी संघटनांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मनुवादी प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. ...