शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : Sushma Swaraj Death: तब्येत बरी नसतानाही त्या नितीन गडकरींसाठी आल्या... बोलल्या आणि जिंकल्या!

मुंबई : भाजप, सेना कार्यकर्त्यांचा काश्मीरप्रश्नी जल्लोष

नागपूर : अखेर संघाच्या सात दशकांच्या मागणीची पूर्तता : १९५३ मध्ये व्यक्त केली होती चिंता

नागपूर : केंद्राच्या भूमिकेचे सरसंघचालकांनी केले स्वागत

क्राइम : हेमंत करकरेंनी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला; आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचा खळबळजनक आरोप 

राष्ट्रीय : RSS आता तयार करणार जवान, पुढच्या वर्षी उघडणार लष्करी शाळा

राष्ट्रीय : देशात हिंदूंना बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र; सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला दावा

पुणे : भारतीय म्हणजेच आपण सर्व हिंदू आहोत : अनिरुध्द देशपांडे 

नागपूर : देशात समान लोकसंख्या धोरण हवे : राष्ट्रसेविका समितीची भूमिका

राष्ट्रीय : ...तर तुमची अवस्था अडवाणींसारखी होईल; भाजपाचा पदाधिकाऱ्यांना इशारा