शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : जग हिंदुत्वाकडं बघतय, प्रत्येक हिंदूपर्यंत पोहोचावं लागेल; थायलंडमधून मोहन भागवतांचं आवाहन

नागपूर : देशातील सर्व संघ शाखांपर्यंत जैन तत्वज्ञान पोहोचविणार - सरसंघचालक मोहन भागवत

नागपूर : देशाच्या सीमांजवळील गावांच्या बळकटीसाठी संघ सरसावणार

नागपूर : संघ प्रणालीत मोठा बदल, सर्वच प्रशिक्षण वर्गांचा अभ्यासक्रम बदलणार

नागपूर : मराठा आरक्षण आंदोलनाचे पडसाद; संघ मुख्यालय, भाजप कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ

नागपूर : ज्येष्ठ संघ विचारक रंगा हरी यांचे निधन

महाराष्ट्र : गावागावांत अयोध्येसारखे चित्र निर्माण करण्यावर RSSचा भर; गुजरातमधील कार्यकारिणी बैठकीत मंथन

नागपूर : देशभरात संघाकडून अयोध्येची वातावरणनिर्मिती, गुजरातमधील कार्यकारिणी बैठकीत होणार मंथन!

फिल्मी : RSS च्या कार्यक्रमाआधी प्राजक्ता माळीने नितीन गडकरींची घेतली भेट, म्हणाली, 'प्राजक्तराज...'

नागपूर : दोन समाजात हिंसा भडकवायचा प्रयत्न, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहा; मोहन भागवतांचे आवाहन