शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : संघ शाखांत ४४ टक्क्यांहून अधिक वाढ

संपादकीय : त्यांचे बुद्धीशीच वैर आहे!

पुणे : आम्ही आरएसएसचा विराेध करत नाही हा आंबेडकरांनी लावलेला जावई शाेध : पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : 'संघाला संविधानाच्या कक्षेत आणणारा मसुदा प्रकाश आंबेडकरांनी द्यावा, आम्ही स्वाक्षऱ्या करू'

राष्ट्रीय : नितीन गडकरी असतील पुढचे पंतप्रधान- प्रकाश आंबेडकर

नागपूर : ही तर अप्रत्यक्ष युद्धाची स्थिती; संघाची भूमिका

नागपूर : केवळ रामनापाचा जप म्हणजे धर्म नाही : मनमोहन वैद्य

राष्ट्रीय : Valentines Day : संघाने धमकावल्यास 'कामदेव दिवस' साजरा करतोय म्हणून सांगा - थरूर

राष्ट्रीय : मोदींच्या द्वेषावर माझं प्रेम भारी पडलं; व्हॅलेंटाईन डेला राहुल गांधींचा 'प्रेम राग'

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करणं हेच लक्ष्य- राहुल गांधी