भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले "मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा नागपूर: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं? 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या FOLLOW Royal challengers bangalore, Latest Marathi News रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे. Read More
लखनौ सुपर जायंट्सच्या युवा गोलंदाजांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्या घरच्या मैदानावर नांग्या टेकायला लावल्या. ...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या आघाडीच्या फलंदाजांना आज लखनौ सुपर जायंट्सच्या युवा गोलंदाजांसमोर नांग्या टाकाव्या लागल्या. ...
क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) आणि निकोलस पूरन या डावखुऱ्या फलंदाजांनी आज कमाल केली. दोघांनी दमदार फटकेबाजी करून LSGला १८१ धावांपर्यंत पोहोचवले. ...
क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) आज पुन्हा एकदा अविश्वसनीय खेळी केली. ...
क्विंटन डी कॉकने पहिल्याच षटकात रिसे टॉप्लीचे ३ चौकारांनी स्वागत केले, त्यानंतर मोहम्मद सिराजला दोन खणखणीत षटकार खेचले. ...
RCB चा संघ आज घरच्या मैदानावर LSGचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. ...
तीन सामन्यांत २ पराभव पत्करलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आज घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सचा ( RCB vs LSG ) सामना करणार आहे. ...
IPL 2024, LSG Vs RCB :अनेक स्टार्स खेळाडूंचा भरणा असलेला बंगळुरू संघ आयपीएल २४ मध्ये विराट कोहलीचा अपवाद वगळता कामगिरीत माघारला. तीनपैकी एका सामन्यात त्यांना विजय मिळविता आला. मंगळवारी लखनौ संघाविरुद्ध त्यांची गाठ पडणार आहे. ...